विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ अहिल्यानगरात मौन आंदोलन; अण्णा हजारे यांचा CJP आंदोलनाला पाठिंबा….
अहिल्यानगर | प्रतिनिधी : दिल्लीतील CJP ( कॅाकरोच जनता पार्टी ) आणि NEET पेपरफुटीविरोधातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अहिल्यानगर येथे मौन आंदोलन सुरू केले आहे. विद्यार्थ्यांना न्याय मिळावा आणि सरकारने त्यांच्या मागण्यांवर तातडीने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. अण्णा हजारे यांनी आंदोलनादरम्यान कोणतेही भाषण न करता मौन धारण … Read more