जेजुरीत मटक्याचा ‘T-20’ सामना; बुकींची धावसंख्या वाढतेय, पोलिसांना विकेट सापडेना!

जेजुरी । प्रतिनिधी : देवाच्या भंडाऱ्याने पिवळीधमक होणाऱ्या ऐतिहासिक जेजुरी नगरीत सध्या भलताच ‘खेळ‘ रंगला आहे. खंडोबाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी दररोज हजारो भाविक जेजुरीत येतात; पण याच पावन भूमीत आडोशाला ‘मटक्याचा टी-२०’ (Satta Matka) सामना जोरात सुरू असल्याची चर्चा नागरिक उघडपणे करू लागले आहेत. क्रिकेटच्या टी-२० सामन्यासारखाच हा मटका बाजारही दर तासाला आपला पॅटर्न बदलत … Read more

कुंभारवाडा मालमत्ता प्रकरणात तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह; पुनर्तपासणीची मागणी….

मुंबई : कुंभारवाडा, मुंबई क्र. ४ येथील मालमत्तेच्या कथित बनावट दस्तऐवज प्रकरणातील तपास प्रक्रियेवर मूळ तक्रारदार श्री. रफीक इब्राहिम तांबे यांनी गंभीर आक्षेप नोंदवले आहेत. या प्रकरणात निष्पक्ष व स्वतंत्र पुनर्तपासणी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तांबे यांच्या तक्रारीनुसार, सदर मालमत्ता कथितरीत्या बनावट व खोट्या दस्तऐवजांच्या आधारे खरेदी केल्याचा आरोप श्री. मुहम्मद इक्बाल … Read more

हिंजवडीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट: PI बालाजी पांढरे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘न्यूज प्रहार’च्या संपादिकांकडून शुभेच्छा…

हिंजवडीतील वाढत्या गुन्हेगारीवर पोलिसांचा ‘अॅक्शन मोड’; लेट नाईट क्लब व देहव्यापाराविरोधात कारवाईचे संकेत… हिंजवडी । प्रतिनिधी : दिनेश परमार हिंजवडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (PI) बालाजी पांढरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ‘न्यूज प्रहार’च्या संपादिका सुचिता हरपळे ( भोसले ) यांनी त्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी झोन-२ चे पोलीस उपायुक्त प्रदीप जाधव साहेब यांचीही भेट झाली. … Read more

मिशन क्रॅकडाऊनची धडक कारवाई! नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या इंजेक्शनचा मोठा साठा जप्त; दोघांना अटक…

वाघोली, पुणे : पुणे पोलिसांच्या मिशन क्रॅकडाऊन अंतर्गत झोन ७ मधील वाघोली पोलिसांनी नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या इंजेक्शनविरोधात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून मोठ्या प्रमाणात इंजेक्शनचा साठा जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आय.व्ही. इस्टेट रोड, ऑर्चिड साई प्रॉपर्टीज, वाघोली परिसरात सापळा रचून पोलिसांनी सूरज पद्माकर भुते (वय १९) … Read more

हडपसरमधील मंत्री मार्केट व हडपसर गाव वेस परिसरातील वाढत्या वाहतूक समस्येची अधिकाऱ्यांसमवेत पाहणी; नागरिकांना दिलासा देण्यासाठी दीर्घकालीन नियोजनाची चर्चा…

हडपसर | प्रतिनिधी : हडपसरमधील मंत्री मार्केट आणि हडपसर गाव वेस परिसरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर नगरसेवक मारुती (आबा) तुपे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी नागरिकांच्या अडचणी जाणून घेत वाहतूक सुरळीत, सुरक्षित आणि शिस्तबद्ध करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. वाहतुकीचा प्रश्न हा केवळ रस्त्यापुरता मर्यादित नसून नागरिकांच्या दैनंदिन … Read more

फुरसुंगी पोलिसांची धडक कारवाई ; खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला आंबेजोगाई जिल्हा बीड येथून अटक….

NEWS PRAHAR ( फुरसुंगी )  दि : १९ फेब्रुवारी  ​: फुरसुंगी पोलीस तपास पथकाने पळून जाऊन अस्तित्व लपवून राहणाऱ्या खुनाच्या आरोपातील आरोपीस आंबेजोगाई जि.बीड येथून ताब्यात घेतले. बरेच दिवसापासून हा आरोपी पोलिसांना चकवा देत वेशांतर करून राहत होता. त्यामुळे त्याला पकडणे आव्हानात्मक झाले होते परंतु आरोपी नामे किरण भैरू चव्हाण, रोहित भरत गायकवाड, सार्थक उर्फ गणेश … Read more

34 वर्षांनंतर ZP मध्ये येणार स्वीकृत सदस्य : पंचायत समितीत पहिल्यांदाच होणार नियुक्त्या….

NEWS PRAHAR ( पुणे )  दि : १९ फेब्रुवारी  ​:राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये 1992 पर्यंत असलेली स्विकृत सदस्यांची नियुक्ती बंद झाली. बंद झालेली ही नियुक्ती पुन्हा एकदा सुरू करण्याच्या हालचाली सरकारने सुरू केल्या आहेत. जिल्हा परिषदांमध्ये तब्बल 38 वर्षानंतर आता स्विकृत सदस्यांची नियुक्ती होणार आहे. पंचायत समित्यांमध्ये पहिल्यांदाच स्विकृत सदस्यांच्या नियुक्त्या केल्या जाणार आहेत. या संदर्भातील … Read more

आडसूळ टेक्निकल कॅम्पसला सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार प्रदान…

पुणे विद्यापीठाच्या वर्धापनदिन समारंभात वितरण… NEWS PRAHAR ( पुणे )  दि : १८ फेब्रुवारी  ​: चास अहिल्यानगर साकेश्वर ग्रामीण विकास सेवा संस्था संचलित आडसूळ टेक्निकल कॅम्पसला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सर्वोत्कृष्ट महाविद्यालय या अत्यंत प्रतिष्ठेच्या पुरस्काराने नुकतेच सन्मानित केले आहे . मंगळवार दिनांक 10 फेब्रुवारी रोजी विद्यापीठाच्या आवारात झालेल्या दिमाखदार सोहळ्यात या पुरस्काराचे वितरण करण्यात … Read more