सर्व्हे नं. १७ व ३० मधील प्रकल्पाच्या परवानग्यांची चौकशी करण्याची मागणी; PMC, MPCB आणि FSSAIच्या कागदपत्रांकडे लक्ष…

पुणे | प्रतिनिधी येवलेवाडी-पानसरे नगर परिसरातील सर्व्हे नं. १७ आणि सर्व्हे नं. ३० येथे सुरू असल्याचे सांगितले जाणाऱ्या सुपारी प्रक्रिया/उत्पादन प्रकल्पामुळे परिसरात पुन्हा एकदा प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित प्रकल्पासाठी आवश्यक त्या सर्व शासकीय परवानग्या घेण्यात आल्या आहेत का, याची सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पाच्या जागेचा वापर, … Read more

आडसूळ टेक्निकल कॅम्पसला सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार प्रदान…

पुणे विद्यापीठाच्या वर्धापनदिन समारंभात वितरण… NEWS PRAHAR ( पुणे )  दि : १८ फेब्रुवारी  ​: चास अहिल्यानगर साकेश्वर ग्रामीण विकास सेवा संस्था संचलित आडसूळ टेक्निकल कॅम्पसला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सर्वोत्कृष्ट महाविद्यालय या अत्यंत प्रतिष्ठेच्या पुरस्काराने नुकतेच सन्मानित केले आहे . मंगळवार दिनांक 10 फेब्रुवारी रोजी विद्यापीठाच्या आवारात झालेल्या दिमाखदार सोहळ्यात या पुरस्काराचे वितरण करण्यात … Read more

सामाजिक बांधिलकी जपत संपत फडके यांचा वाढदिवस उत्साहात साजरा…

NEWS PRAHAR ( कानगाव ) ता. दौंड : दि : ०६ जानेवारी  :  नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर शुभेच्छा व दिनदर्शिका प्रकाशन आणि वितरण सोहळ्याचे आयोजन सिध्दीविनायक ग्रुपच्या अध्यक्षा सौ वर्षाताई फडके यांच्या वतीने विठ्ठल मंदिर कानगांव करण्यात आले होते. मोठया भक्तिमय व उत्साही वातावरणात हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला चौंरगीनाथ बाबा पालखी सोहळ्याचे महंत ह.भ.प. लक्ष्मण … Read more

शिक्रापूर येथील तळेगाव ढमढेरे हॉटेल गीताई फॅमिली रेस्टोरेंट मध्ये तेलंग साहेबांच्या खास मर्जीतल्या माणसांनी थाटला पत्तांचा व्यवसाय…

NEWS PRAHAR  दि : ७ ऑक्टोबर : ( पुणे ) : शिक्रापुर पोलीस स्टेशन नावालाच असून, अवैध धंद्यान बाबत काम मात्र कारवाई शून्य असल्याचे दिसत आहे. त्यामुळेच तळेगाव ढमढेरे,परिसरात पत्यांच्या क्लबचा पुन्हा एकदा सुळसुळाट झाला असल्याची चर्चा नागरिकांमध्ये चालू आहे. अवैध व्यवसायिकांनी अक्षरशः कहर केला असून, सर्रास पणे अवैध धंदे चालू असल्याने, पत्यांचा क्लब यांची दुकाने … Read more

माढा तालुक्यातील तीन खंडणीखोर पत्रकारांना पाठबळ कोणाचे ? पत्रकारितेची झूल पांघरुन राजरोस दरोडेखोरी करणार्‍या बांडगुळांना चाप लावणे गरजेचे

NEWS PRAHAR ( पुणे ) दि : २९ सप्टेंबर : सोलापूर जिल्ह्यातून आलेल्या तीन (तोतया)पत्रकारांनी थेट पुणे सोलापूर महामार्ग लगत खडकी हद्दीत बातमीचे कव्हरेजच्या नावाने ब्लॅकमेल करणाऱ्यासाठी आलेल्या तोतया पत्रकारांना तेथील व्यवसायिकांनी चांगलाच चोप दिल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेची जोरदार चर्चा सध्या सोलापूर आणि पुणे जिल्ह्यात सुरू आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ, लोकशाहीचा आरसा ज्याला … Read more

शिक्रापुर येथील तळेगांव ढमढेरे शाळा परिसरात जुगाराचा वणवा; तेलंग साहेबांचा आशीर्वाद असल्याने अड्डे जोमात…

सकाळी शेकडो विद्यार्थी शाळेकडे जाताना जुगार अड्ड्यांच्या सावटाखाली; पालक आणि नागरिक संतप्त… NEWS PRAHAR ( पुणे ) : शिरूर तालुक्यातील शिक्रापुर शाळा परिसरात अवैध जुगाराचा वणवा उधळला जात आहे, आणि पोलिस प्रशासनाकडून अवघड नजर ठेवण्याऐवजी जुगार अड्ड्यांना गुप्तपणे आशीर्वाद मिळत असल्याचेच चित्र आहे. तळेगाव-शिक्रापुर रोडवरील हॉटेलच्या नावाखाली राजरोस सुरू असलेला जुगार अड्डा उच्च शिक्षण देणाऱ्या … Read more

शिक्रापुर पोलीस स्टेशन परिसरात गॅस चोरीचे रॅकेट सक्रिय..!

धंदाचालक मलई खाऊन मस्त, प्रशासन झोपेत मग्न; पोलिस अधीक्षक कारवाई करतील का याकडे नागरिकांचे लक्ष… NEWS PRAHAR ( पुणे ) : चाकण शिक्रापुर बायपास मार्गावर मागील अनेक महिन्यांपासून गॅस माफिया सक्रिय असून गॅसची चोरी करून काळ्या बाजारात खुलेआम विक्री करीत आहेत. शिक्रापुर पोलिस स्टेशन परिसरात एका धाब्यातून मदन ,रोडे व देवा नावाचे राजस्थानी गॅस माफिया … Read more

शिक्रापुर पोलीस स्टेशन परिसरात गॅस चोरीचे रॅकेट सक्रिय…!

धंदाचालक मलई खाऊन मस्त, प्रशासन झोपेत मग्न; पोलिस अधीक्षक कारवाई करतील का..? याकडे नागरिकांचे लक्ष… NEWS PRAHAR ( पुणे ) : चाकण शिक्रापुर बायपास मार्गावर मागील अनेक महिन्यांपासून गॅस माफिया सक्रिय असून गॅसची चोरी करून काळ्या बाजारात खुलेआम विक्री करीत आहेत. शिक्रापुर पोलिस स्टेशन परिसरात एका धाब्यातून मदन ,रोडे व देवा नावाचे राजस्थानी गॅस माफिया … Read more

पोलिस व अन्न पुरवठा विभागाच्या मुक संमत्तीने पुणे सोलापूर हायवे लगत गॅस माफिया सक्रिय…

पोलिस–अन्नपुरवठा आशीर्वादाने हायवे लगत गॅस माफियांचा धंदा फोफावला स्फोटाचा धोका टांगणीला, नागरिकांचा जीव धोक्यात… NEWS PRAHAR ( PUNE ) : दौंड परिसरात दिवसाढवळ्या सुरू असलेला गॅस चोरीचा धंदा नागरिकांच्या जीवाशी सरळ खेळ करतो आहे. पुणे–सोलापूर एक्सप्रेस हायवेवर पोलिस स्टेशनच्या शेजारीच अवैधरित्या ट्रक टॅबलेटमधून गॅस बाटल्यांत भरला जात असून, क्षणात भीषण स्फोट होऊन चार–पाच किलोमीटर परिसर … Read more