भोगवटा वर्ग २ जमिनीच्या व्यवहारात मोठा गैरप्रकार? प्रभारी अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी…
NEWS PRAHAR ( पुणे ) दि : ०४ मे : हवेली तालुक्यातील मौजे कोलवडी येथील भोगवटा वर्ग २ जमिनीच्या व्यवहारात गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप समोर आला आहे. संबंधित जमिनीचे हस्तांतर सक्षम सरकारी अधिकाऱ्याच्या पूर्वपरवानगीशिवाय करता येत नसताना, नियमांना बगल देत बनावट कागदपत्रांच्या आधारे व्यवहार नोंदवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणात प्रभारी म्हणून कार्यरत … Read more