बार कौन्सिल 2026 विजयी उमेदवारांचा भारतीय पत्रकार संघ लीगल विंगकडून गौरव…
NEWS PRAHAR ( पुणे ) दि : १७ जुन : बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा 2026 च्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचे भारतीय पत्रकार संघ लीगल विंग महाराष्ट्र राज्याच्या वतीने पुण्यात अभिनंदन व स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला. या निवडणुकीत संपूर्ण राज्यभरातून अंदाजे 2 लाखांहून अधिक ॲडव्होकेट मतदारांनी सहभाग घेतला होता. … Read more