आरोपींची धिंड काढून न्याय देण्याचा अधिकार पोलिसांना कुणी दिला?
NEWS PRAHAR ( पुणे ) दि : ३० नोव्हेंबर – घरफोडी, वाहनतोडी, कोयत्याच्या जोरावर दहशत माजविणाऱ्या टोळ्यांना रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी सुरू केलेल्या ‘खाकी पॅटर्न’ विषयी शहरात मोठी चर्चा होत आहे. आरोपींना अटक केल्यानंतर त्यांची धिंड काढणे, भररस्त्यात गुडघ्यावर चालायला लावणे, कंबरेवर हात ठेवून उड्या मारायला लावणे किंवा आरोपींची परेड घेणे, असे प्रकार सर्रास केले जात आहेत. पोलिसांच्या या कृतींचे व्हिडीओ सोशल … Read more