काळेपडळ पोलिसांनी हातभट्टी दारू विक्री करणाऱ्या महिलेला घेतले ताब्यात….

NEWS PRAHAR ( PUNE ) दि : २० ऑक्टोबर : काळेपडळ पोलीस स्टेशन हद्दीमधील लावण्य हॉटेल जवळील ब्रिजचे खाली नाल्यामध्ये अवैध हातभट्टी दारू विक्री करणारी महिला नामे सौ.रेखा विजय काळकर ,वय ५० वर्षे राहणार तरवडे वस्ती , मोहम्मद वाडी पुणे हिस स्टाफच्या मदतीने ताब्यात घेतलेले असून सदर ठिकाणी अतिक्रमण करून बांधण्यात आलेले शेड हे उध्वस्त करण्यात आले असून पुढील कार्यवाही … Read more

ऐन दिवाळीत राज्याच्या पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर उलथापालथ होणार…!

90 बड्या अधिकाऱ्यांची होणार बदली? NEWS PRAHAR ( मुंबई ) दि : १७ ऑक्टोबर : काही दिवसांपूर्वी राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या होत्या. आता ऐन दिवाळीच्या धामधुमीत बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार असल्याच्या चर्चांनी वेग धरला आहे. राज्यातील पोलीस यंत्रणेत मोठ्या प्रमाणावर फेरबदल होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. येत्या आठवड्यात अपर पोलीस महासंचालक, पोलीस सहआयुक्त, विशेष पोलीस महानिरीक्षक, महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्याची दाट … Read more

पुण्यात १७ पोलिस निरीक्षकांचे खांदेपालट, पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी जारी केले आदेश…

NEWS PRAHAR  दि : १७ ऑक्टोबर : पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अनेक पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांचा खांदेपालट करण्यात आला आहे. पुणे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी बदलीचे आदेश जारी केले आहेत. १७ पोलिस निरीक्षकांपैकी पैकी ६ जण गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक आहेत. वादग्रस्त ठरलेल्या कोंढवा आणि येरवडा पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची कंट्रोल आणि वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे. पुणे गुन्हे शाखेच्या … Read more

वानवडी पोलीसांची दमदार कामगिरी….

NEWS PRAHAR  ( पुणे ) : दि : ७ ऑक्टोबर : वानवडी पोलीस ठाणेकडील तपास पथकाचे प्रभारी उमाकांत महाडिक, सहा. पोलीस निरीक्षक व पोलीस अंमलदार असे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना तपास पथकाचे पोलीस अंमलदार अतुल गायकवाड व अमोल पिलाणे यांना बातमी मिळाली की, “नवीन म्हाडा कॉलनी जवळील वॉशिंग सेंटर पासुन आतमध्ये जाणारे कच्च्या रस्त्यावर, हडपसर, पुणे येथे तीन इसम … Read more

माढा तालुक्यातील तीन खंडणीखोर पत्रकारांना पाठबळ कोणाचे ? पत्रकारितेची झूल पांघरुन राजरोस दरोडेखोरी करणार्‍या बांडगुळांना चाप लावणे गरजेचे

NEWS PRAHAR ( पुणे ) दि : २९ सप्टेंबर : सोलापूर जिल्ह्यातून आलेल्या तीन (तोतया)पत्रकारांनी थेट पुणे सोलापूर महामार्ग लगत खडकी हद्दीत बातमीचे कव्हरेजच्या नावाने ब्लॅकमेल करणाऱ्यासाठी आलेल्या तोतया पत्रकारांना तेथील व्यवसायिकांनी चांगलाच चोप दिल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेची जोरदार चर्चा सध्या सोलापूर आणि पुणे जिल्ह्यात सुरू आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ, लोकशाहीचा आरसा ज्याला … Read more

मोहळ पोलिस स्टेशन च्या हाकेच्या अंतरावर गॅस चोरीचे रॅकेट..! धंदाचालक मस्त, प्रशासन सुस्त ; पोलिस अधीक्षकांच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष

NEWS PRAHAR ( सोलापूर ) : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील खंडाळी व देवळी ग्रामपंचायत हद्दीत दोन्ही गावच्या रस्त्यांवर मोबाईल टॉवर जवळ वीर तेजाजी राजस्थानी धाब्याच्या शेजारील बाजूस अनेक वर्षापासून गॅस माफिया सक्रिय असून गॅसची चोरी करून काळ्या बाजारात खुलेआम विक्री करीत आहेत. मोहळ पोलिस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर खंडाळी व देवळी यांच्या शिवेवर एका धाब्याच्या बाजूला पत्र्याच्या … Read more

वाघोलीत CAFE SUNSET मध्ये मिळणाऱ्या गुडगुडीला कोणाचे अभय….?

  NEWS PRAHAR ( PUNE ) : राज्य सरकारने हुक्का पार्लरवर बंदी घातलेली असताना शासनाच्या आदेशाचे तीन तेरा वाजवून व कोणालाही न घाबरतां मालक आणि पोलीस यांच्या संगणमताने वाघोलीतील बकुरी फाटा येथील कॅफे सनसेट मध्ये हुक्का पार्लर सुरू आहे. हूक्का पार्लरमध्ये हुक्का हा तंबाखू ,निकोटीन,गांजा आणि इतर मादक पदार्थांनी भरलेला असतो. हुक्का पार्लरचे मालक सोशल … Read more

पोलिस व अन्न पुरवठा विभागाच्या मुक संमत्तीने पुणे सोलापूर हायवे लगत गॅस माफिया सक्रिय…

पोलिस–अन्नपुरवठा आशीर्वादाने हायवे लगत गॅस माफियांचा धंदा फोफावला स्फोटाचा धोका टांगणीला, नागरिकांचा जीव धोक्यात… NEWS PRAHAR ( PUNE ) : दौंड परिसरात दिवसाढवळ्या सुरू असलेला गॅस चोरीचा धंदा नागरिकांच्या जीवाशी सरळ खेळ करतो आहे. पुणे–सोलापूर एक्सप्रेस हायवेवर पोलिस स्टेशनच्या शेजारीच अवैधरित्या ट्रक टॅबलेटमधून गॅस बाटल्यांत भरला जात असून, क्षणात भीषण स्फोट होऊन चार–पाच किलोमीटर परिसर … Read more

राज्यातील माजी मंत्री व 72 वरिष्ठ अधिकारी हनी ट्रॅपच्या जाळ्यात?

NEWS PRAHAR : राज्यातील तब्बल 72 वरिष्ठ सरकारी आणि अधिकारी हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकल्याचा खळबळजनक दावा एका राजकीय नेत्याकडून करण्यात आला आहे. हा राजकीय नेता सध्या नाशिक दौऱ्यावर आहे. यावेळी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना या राजकीय नेत्याने हा गौप्यस्फोट केला. या वृत्तामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजण्याची शक्यता आहे. संबंधित नेत्याने पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, हनी … Read more