हडपसर येथील कालीका डेअरी मध्ये धक्कादायक प्रकार….
NEWS PRAHAR ( पुणे ) : हॉटेलच्या शौचालयात कामगाराने महिलेचे व्हिडीओ चित्रीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हडपसर परिसरात हा प्रकार घडला. याप्रकरणी, हडपसर पोलिसांनी भिमाशंकर तिपन्ना चरवादी (वय.32, रा. कर्नाटक) याला अटक केली आहे. याबाबत संबंधीत महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (दि.22) दुपारी पावने तीन … Read more