शाहरुखचे एन्काऊंटर करणाऱ्या पोलिसांना पुणे पोलीस आयुक्तां कडून १ लाख रुपयांचे बक्षीस
NEWS PRAHAR ( पुणे ) – पुण्यातील कुख्यात सराईत गुंड शाहरुख उर्फ अट्टि रहीम शेख याचा सोलापूरमधील लांबोटी गावात मध्यरात्री झालेल्या पोलिस चकमकीत मृत्यू झाला. पुणे येथील कुख्यात टिपू पठाण टोळीचा सदस्य असलेल्या शाहरुखवर खून, दरोडा, गोळीबार यांसारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद होती. मोका अंतर्गत कारवाईनंतर तो फरार झाला होता आणि पोलिसांना गुंगारा देत सोलापूरमध्ये नातेवाईकांकडे लपून बसला होता. अशात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट ६ पथकाला मिळालेल्या … Read more