पुणे शहरातील पब, बार, रुफ टॅाप हॉटेल, क्लब आणि हुक्का पार्लर संदर्भात पुणे पोलीसांचा मोठ्ठा निर्णय मनमानी कारभाराला पोलिसांनी लावला चाप…
बाऊन्सर्स’वर करडी नजर… हुक्का’ आढळून आल्यास गुन्हा… नियमांच्या कडक अमलबजावणी करिता कलम १४४ चे निकष लागू…. शैक्षणिक संस्थांच्या १०० मीटरच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास बंदी… पुणे : शहरातील ‘पब-बार-रेस्टॉरंट-रूफ टॉप’च्या मनमानी कारभाराला पोलिसांनी चाप लावला असून नियमांच्या कडक अमलबजावणी करिता कलम १४४ चे निकष लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कलम १४४ अंतर्गत मार्गदर्शक सूचना … Read more