गुन्हेगारांना हाताशी धरून पुण्याच्या गुरुजींचे शिष्यच करतात अदृश्य पद्धतीने माया गोळा….

NEWS PRAHAR ( पुणे )  :अवैध मटका,गांजा ,जुगार व हुक्का पार्लर हे अवैद्य व्यवसाय समूळ नष्ट करण्यासाठी पोलिस आयुक्त साहेब सातत्याने प्रयत्न करीत आहेत. मात्र स्थानिक पोलिसांच्या कारवाई शून्य नियोजना मुळे वारंवार होणारी कारवाई फोल ठरत आहे.यापूर्वी ठोस पावले उचलून मटका-जुगार व गांजा मालकांच्या मुसक्या आवळणाऱ्या पोलिस प्रशासनाला नव्याने समाविष्ट झालेल्या वाघोली पोलिस स्टेशनच्या हद्दीतील … Read more

तब्बल 17 शाळकरी मुलींचा विनयभंग…..

NEWS PRAHAR ( नागपूर ) : शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेजवळील दुकानाचे शटर दुरुस्त करण्यासाठी आलेल्या एका तरूणाने १७ शाळकरी मुलींचा विनयभंग केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी नंदनवन पोलिसांनी गुन्हा दाखल करून रवि लाखे( वय 32) या आरोपीला अटक केली आहे. दुकानाचा मालक हजर नसल्याचा फायदा घेतला…. मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरमध्ये शाळेजवळील दुकानाचे … Read more

पोलीस वसुली करण्यात शौकीन तर अवैद्य धंदेवाल्यांना कोण रोखीन….?

NEWS PRAHAR ( पुणे ) : तालुक्याच्या पठार भागातील घारगाव पोलीस ठाणे हद्दीत काही गावांमध्ये दिवसेंदिवस पीआय श्री.भदाणे यांच्या कार्यकाळात गुन्हेगारी वाढत चालली आहे, तर दुसरीकडे खुले आम अवैध धंदे देखील सुरू आहेत. अनेक ढाब्यांवर दारू विक्री होत असून दिवसाढवळ्या बोटा परिसरात मटका तसेच अकलापूर रोडला मुन्ना शेख राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून पत्त्यांचा … Read more

जामीन मिळवून देण्यासाठीचे बनावट जामीनदार व वकिलांचे रॅकेट पोलिसांच्या जाळ्यात….

NEWS PRAHAR ( पुणे ) : कारागृहात असलेल्या गुन्हेगाराला जामीन मिळवून देण्यासाठी बनावट जामीनदार उभे करुन त्याला जामीन मिळवून देण्यासाठी कागदपत्रे तयार करण्यापासून कोर्टात हे सर्व खरे असल्याचे भासवून न्यायालयाची दिशाभूल करुन जामीन मिळवून देण्याचे रॅकेट गुन्हेगाराने उघड केले. पोलिसांनी हे रॅकेट उद्धवस्त करत २ वकिलांसह ११ जणांना अटक केली आहे. त्यात वकिलांबरोबर कोर्टातील स्टाफचा … Read more

महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरी दुर्घटनेत ३० भाविकांचा मृत्यू…!!

NEWS PRAHAR : प्रयागराज –  महाकुंभात आज सकाळी झालेल्याझालेल्या चेंगराचेंगरीबाबत उत्तर प्रदेश सरकारचे पहिले अधिकृत विधान आले आहे.या चेंगराचेंगरीत आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू झाला असून 19 जखमी रुग्णालयात दाखल आहेत, अशी माहिती  डीआयजी वैभव कृष्णा यांनी दिली आहे. कृष्णा म्हणाले की, मृत्यू झालेल्यांमध्ये 25 लोकांची ओळख पटली आहे, गुजरात, कर्नाटक आणि इतर राज्यांतील भाविकांचा मृतांमध्ये … Read more

पोलीस भरतीचे स्वप्न राहिले अधुरे…! बुरुजाचा दगड डोक्यात पडल्याने, तरुणाचा मृत्यू….

NEWS PRAHAR : किल्ले राजगड (ता.राजगड)येथे पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा डोक्यात दगड पडून मृत्यू झाल्याची झाल्याची घटना रविवार (ता.२६ )प्रजासत्ताक दिनी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.अनिल विठ्ठल आवटे (वय.१८)सध्या राहणार धायरी, पुणे मूळ गाव खादगाव, भाबट (ता.सेलू) जिल्हा ,परभणी असे असून गडावरून वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालयात येण्यास रात्री उशीर झाला. रुग्णालयाचे डॉ.ज्ञानेश्वर हिरास यांनी अनिल यास मृत … Read more

शिंदवणे घाटात दुधाच्या टँकरचा अपघात ; एकाचा जागीच मृत्यू…

NEWS PRAHAR  ( पुणे ) : उरुळी कांचन – जेजुरी मार्गावरील शिंदवणे घाटात कठड्याला धडकून झालेल्या अपघातात दुधाच्या टँकरमधील एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. शिंदवणे घाटात गुरुवारी (ता. 16) सायंकाळी सहा वाजायच्या सुमारास हि घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सदरचा दुधाचा टँकर हा सोनाई दुध परिवार यांचा असल्याची माहिती मिळाली … Read more

कंपनीतील सहकाऱ्याकडून महिलेवर कोयत्याने सपासप वार…!

NEWS PRAHAR ( पुणे ) : राज्यात महिलांवर हल्ले सुरुच आहे. पुण्यात तासाभरापूर्वी कोयता गँगने एका तरुणावर वार करत त्याचा हाताचा पंजा तोडला होता. तरुणावरील हल्ल्याची घटना ताजी असताना आता एका महिलेवर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. पुण्यातील नामांकित आयटी कंपनीच्या पार्किंगमध्ये महिलेवर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने पुण्यात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, … Read more

दोन वाहनांना भरधाव कारची धडक, दोघे जखमी……

NEWS PRAHAR ( शिक्रापूर ) : भरधाव कारने समोरील रिक्षाला जोरात धडक दिली. यामध्ये रिक्षा रस्त्यावर पलटी झाली. रिक्षातील दोघे जखमी झाले आहेत. कारने विरुद्ध दिशेला जाऊन एका दुचाकीला देखील धडक दिली आहे. ही घटना गुरुवारी (दि. २) सकाळी पावणे अकरा वाजताच्या सुमारास शिक्रापूर-चाकण रोडवर घडली. विशाल गोवर्धन चव्हाण (वय २५, रा. चाकण), नागेश गणेश … Read more

माजी सैनिकाला लावला १७ लाखांचा चुना; पुण्यातील महिलेचा प्रताप….!

NEWS PRAHAR ( पुणे ) : आपण रेल्वेत तिकीट कलेक्टर असून तुमच्या कुटुंबातील दोघांना रेल्वेत नोकरी लाऊन देतो, असं खोटं आश्वासन देत महिलेने माजी सैनिकाला अधिकाऱ्याला १७ लाखांनी गंडा घातल्याची घटना उघडकीस आला आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी आरोपी महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संगिता पाटणे, असं या महिलेचं नाव असून तिचा शोथ सुरु असल्याचं पोलिसांनी … Read more