खळबळजनक ;शिक्षिकेने दहावीतील विद्यार्थ्यांला प्रेमाच्या जाळ्यात ओढून केला बलात्कार….!
NEWS PRAHAR ( पुणे ) : पुण्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. दहावीतील विद्यार्थ्यांला प्रेमाच्या जाळ्यात ओढून शिक्षिकेने त्याच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बालकांचे लैगिंक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) शिक्षिकेविरुद्ध खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शिक्षिकेला पोलिसांनी अटक केली. ही घटना शुक्रवारी खडक पोलीस स्टेशन हद्दीतील एका शाळेच्या … Read more