शिक्रापूर येथील तळेगाव ढमढेरे हॉटेल गीताई फॅमिली रेस्टोरेंट मध्ये तेलंग साहेबांच्या खास मर्जीतल्या माणसांनी थाटला पत्तांचा व्यवसाय…
NEWS PRAHAR दि : ७ ऑक्टोबर : ( पुणे ) : शिक्रापुर पोलीस स्टेशन नावालाच असून, अवैध धंद्यान बाबत काम मात्र कारवाई शून्य असल्याचे दिसत आहे. त्यामुळेच तळेगाव ढमढेरे,परिसरात पत्यांच्या क्लबचा पुन्हा एकदा सुळसुळाट झाला असल्याची चर्चा नागरिकांमध्ये चालू आहे. अवैध व्यवसायिकांनी अक्षरशः कहर केला असून, सर्रास पणे अवैध धंदे चालू असल्याने, पत्यांचा क्लब यांची दुकाने … Read more