लोणावळा परिसरात पर्यटकांवर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे प्रतिबंधात्मक आदेश….
NEWS PRAHAR ( लोणावळा ) : लोणावळा परिसरातील पर्यटन स्थळांवर पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी हे आदेश दिले आहे. लोणावळा परिसरातील एकवीरा देवी, कार्ला लेणी, भाजे लेणी, भाजे धबधबा, लोहगड किल्ला, विसापूर किल्ला, तिकोना किल्ला, टायगर पॉइंट, लायन्स पॉइंट, शिवलिंग पॉइंट, पवना धरण या परिसरात प्रामुख्याने पावसाळी पर्यटनासाठी … Read more