दौंडहून पुण्याला येणाऱ्या डेमू ट्रेनच्या डब्याला लागली आग…
NEWS PRAHAR ( पुणे ) : दौंडहून पुण्याला येणाऱ्या डेमू ट्रेनमध्ये सोमवारी सकाळी एक थरारक घटना घडली. सकाळी 07:05 वाजता दौंडवरून निघालेल्या शटल ट्रेनच्या एका डब्यातील टॉयलेटमध्ये अचानक आग लागली. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेमुळे ट्रेनमध्ये काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. डेमू ट्रेनच्या टॉयलेटमध्ये आग लागली त्याचवेळी एक प्रवासी … Read more