कंपनीतील सहकाऱ्याकडून महिलेवर कोयत्याने सपासप वार…!
NEWS PRAHAR ( पुणे ) : राज्यात महिलांवर हल्ले सुरुच आहे. पुण्यात तासाभरापूर्वी कोयता गँगने एका तरुणावर वार करत त्याचा हाताचा पंजा तोडला होता. तरुणावरील हल्ल्याची घटना ताजी असताना आता एका महिलेवर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. पुण्यातील नामांकित आयटी कंपनीच्या पार्किंगमध्ये महिलेवर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने पुण्यात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, … Read more