वंदे मातरम संघटना, पुणे शहर आणि जिल्हा युवा फिनिक्स सोसायटी ट्रस्टतर्फे सन्मान सोहळा…

डॉ.बच्चुसिंग गुरुमुकसिंग टाक यांना मा श्री चंद्रकांत दादा पाटिल(उच्च तंत्र शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या हस्ते समाज गौरव पुरस्कार देऊन सम्मानित करण्यात आले. NEWS PRAHAR ( पुणे ) : शहीद दिनाच्या निमित्ताने, वंदे मातरम संघटना, पुणे शहर आणि जिल्हा युवा फिनिक्स सोसायटी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने उद्यान प्रसाद मंगल कार्यालय, पुणे येथे एक विशेष सन्मान … Read more

‘जणू जगच जिंकले’ सुनीता विलियम्स ने केला जल्लोष…

NEWS PRAHAR : भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विलियम्स पृथ्वीवर परत येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नऊ महिने वाट पहिल्यानंतर ती पृथ्वीवर परतणार आहे. नासा आणि स्पेसएक्सचा क्रू-10 मिशन आता अंतराळ स्थानकात आहे. फाल्कन 9 रॉकेटद्वारे ड्रॅगन अंतराळ यान अंतराळस्थानकात पोहोचले. यानाचे यशस्वी डॉकिंग आणि हॅच उघडल्यानंतर अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मर यांना भेटले. या … Read more

संजय वर्मांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती….

NEWS PRAHAR ( मुंबई ) : केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली केली होती. काँग्रेससह इतर पक्षांच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने ही कारवाई केली होती. त्यानंतर राज्याच्या नव्या पोलीस महासंचालकपदी कोणाची नियुक्ती होणार, याबाबत चर्चा रंगली होती. अखेर आता राज्याच्या नवीन पोलीस महासंचालकपदी संजय वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या पोलिस … Read more

समस्यांवर मात करत महिलांनी सक्षम व्हावे: चाफळकर…

वंचित विकास अभयाच्या वतीने ‘आपली दिवाळी स्वदेशी दिवाळी’ प्रदर्शन… NEWS PRAHAR ( पुणे ) : वंचित विकास अभयाच्या वतीने ‘आपली दिवाळी, स्वदेशी दिवाळी’ हे छोट्या व्यावसायिकांचे प्रदर्शन नवी पेठेतील एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशन येथे भरले होते. प्रदर्शनाचे उद्घाटन उद्योजिका अनघा चाफळकर यांच्या हस्ते झाले. प्रसंगी वंचित विकासच्या संचालिका सुनीता जोगळेकर, देवयानी गोंगले, मीनाक्षी नवले, … Read more

सरस्वती भूवन स्कूल पिपळे गुरवच्या ईशप्रीत कटारिया हिला मिळाले सुवर्णपदक…..

NEWS PRAHAR ( पुणे ) : सरस्वती भूवन स्कूल पिपळे गुरवच्या ईशप्रीत कटारिया हिने सुवर्णपदक पटकावले पिंपरी चिंचवड महानगरपालिका व पुणे जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल इंद्रायणी नगर भोसरी येथे 02/09/2024 ते 04/09/2024 या कालावधीत पार पडल्या. स्पर्धेचे उद्घाटन अर्जुन पुरस्कार विजेते श्री. गोपाल देवांग … Read more

सुरक्षित व सक्षम महाराष्ट्रासाठी सेलिब्रिटींची बाप्पाकडे प्रार्थना…

– ग्रॅव्हिट्स फाउंडेशनच्या अध्यक्षा उषा काकडे यांच्या निवासस्थानी कलाकारांकडून बाप्पांची, गौराईची महाआरती.’ – झीनत अमान, उर्मिला मातोंडकर, रिंकू राजगुरू, आकाश ठोसर, नीलम कोठारी, झरीन खान यांची उपस्थिती. NEWS PRAHAR ( पुणे ) : विघ्नहर्ता गणपती बाप्पाने महाराष्ट्रावरील सर्व विघ्ने दूर करून सुरक्षित व सक्षम बनवावे, सर्वांना सुबुद्धी द्यावी, विवेकी विचाराने वागावे आणि महिलांवरील अन्याय, अत्याचार … Read more

अमिताभ बच्चन यांनी केले “एका रात्रीची बाई” चे पोस्टर ट्विट.

NEWS PRAHAR : नुकतंच एका मराठी सिनेमाच्या शिर्षकाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलं आहे व त्याचे कारण आहे भारतीय चित्रपटसृष्टीचा महानायक अमिताभ बच्चन. आश्चर्य वाटलं ना? भारतीय चित्रपटसृष्टीच्या या महानायकाने त्याच्या एक्स अकाउंटवरून एका मराठी चित्रपटाचे थेट पोस्टर टाकून त्यांना शुभेच्छा दिल्या तर त्याचं आश्चर्य तर वाटणारच ना! बरं चित्रपटाचं नाव सुद्धा उत्सुकता वाढवणारं “एका रात्रीची … Read more