आकाच्या आशीर्वादाने अवैध धंदे जोरात….

News Prahar  सूचिता भोसले ( पुणे ) : सासवड परिसरात सध्या अवैध धंद्यांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट माजला आहे. पोलिसांकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे हे सारे धंदे थेट चौक, रस्ते, शाळा अशा दर्शनीय भागात हातपाय पसरू लागले आहेत.त्यामुळे अनेक कुटुंबे व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वेळोवेळी तक्रार करूनही त्याबाबत कारवाई होत नसल्याने नागरिकांकडून पोलिस प्रशासनाविषयी … Read more

बेकायदेशीर गॅस रिफिलिंग करून विकणाऱ्या ठिकाणी छापा…

NEWS PRAHAR { हडपसर } : पुणे शहरात अवैध बेकायदेशीर धंदे तसेच वाहतूक यांच्यावर परिणामकारक कारवाई करण्याबाबत पुणे पोलीस आयुक्त साहेब पुणे शहर यांच्या आदेशानुसार काळेपडळ पोलिसांनी केली दमदार कारवाई , घरगुती गॅस सिलेंडर मधून रिफिलिंग करत असलेल्या चोरट्यास काळेपडळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील व तपास पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमित शेटे … Read more