पुणे-सोलापूर महामार्गावर कंटेनर-ट्रकचा भीषण अपघात…

न्यूज प्रहार ( पुणे ) :  पुणे सोलापूर महामार्गावर उरुळी कांचनजवळ ट्रक आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला असून या अपघातामुळे पुण्याकडे जाणारी वाहतूक खोळबंली असून वाहनांच्या पाच किलोमीटर रांगा लागल्या आहेत. हा अपघात बुधवारी सकाळी वाजता झाला. उरुळी कांचन, येथील अत्यंत गजबजलेल्या तळवडी चौकात कंटेनर व एका ट्रकचा अपघात झाला आहे. आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी … Read more

जेजुरी परिसरातील अवैध धंदेवाल्यांना पोलिसांचा ना धाक ना दरारा …..

News Prahar सुचिता भोसले ( पुणे ) : जेजुरी परीसर अवैध धंदे चालकांचे माहेरघर झाले असुन बिनदिक्कतपणे मटका, चक्री,गांजा, स्वारेट ,लॅाज वरील वेश्याव्यवसाय  व पत्यांचे क्लब चालू असल्याने जेजुरी देवस्थान परीसरात पोलीसांचा धाक राहीला आहे की नाही असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांनकडून उपस्थित होत आहे. जेजुरी परिसरात मागील काहि दिवसांपासून अवैध धंद्याने चांगलेच डोके वर काढले … Read more

वानवडीत ‘स्पा’च्या नावाखाली आत वेगळेच चाळे, नागरिकांची कारवाई ची मागणी.

NEWS PRAHAR ( पुणे ): पुणे शहरातील वानवडी परीसरातील उच्चभ्रू परिसरात ‘स्पा’ सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे प्रकार अनेकदा उघडकीस आले आहे. पुणे ऐतिहासिक शहर, सुसंस्कृत लोकांचे शहर आणि शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे पुणे शहर हे हळूहळू स्पा रॅकेटचे केंद्र या नावाने ओळखले जात आहे. गेल्या २ वर्षांमध्ये शहरात घडलेल्या घडामोडी पाहता या … Read more

खडकी पोलीस स्टेशन फक्त नावालाच का साहेब? अवैध व्यवसाय जोरात…

प्रतिनिधी – सुचिता भोसले (पुणे) : खडकी पोलीस स्टेशन नावालाच असून, अवैध धंद्यान बाबत काम मात्र  शुन्य असल्याचे दिसत आहे. त्यामुळं खडकी,परिसरात मटक्याचा पुन्हा एकदा सुळसुळाट झाला असल्याची चर्चा नागरिकांमध्ये चालू आहे. अवैध व्यवसायिकांनी अक्षरशः कहर केला असून, सर्रास पणे अवैध धंदे चालू असल्याने, मटका यांची दुकाने जोमात थाटली आहेत. कलेक्टर पवार या पोलिसांच्या मदतीने … Read more

लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल…

कोंढवा ( प्रतिनिधी – संदिप आढाव ) : लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित करुन लग्न करण्यास टाळाटाळ करणाऱ्या तरुणाविरुध्द कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २७ वर्षांच्या पिडीतीने दिलेल्या फिर्यादीवरून सुरज हनुमंत वायसे (रा.जळगाव क.प.ता.बारामती जि.पुणे) या तरुणा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडितीच्या एका मित्राद्वारे आरोपी सुरज वायसे यांच्या सोबत मैत्री झाली व … Read more

विद्यार्थीनींला त्रास देणाऱ्या युवकावर वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…

बारामती ( प्रतिनिधी – संदिप आढाव ) : शालेय विद्यार्थ्यीला त्रास देणाऱ्या युवकावर वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदित्य साळुंखे ( रा.वडगाव निंबाळकर ता.बारामती) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून २० वर्षांच्या विद्यार्थी हिने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडिता ही सायन्स कॉलेज सोमेश्वर नगर वाघळवाडी ता.बारामती येथे … Read more

धक्कादायक : तरुणांच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीने केली आत्महत्या..!

NEWS PRAHAR ( पुणे ) – तरुणांच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याचा प्रकार कोऱ्हाळे खुर्द (ता. बारामती) येथे घडला. याबाबत पोलिसांनी चौघांविरोधात ‘पॉस्को’सह आत्महत्येस प्रवृत्त करणे, ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवला आहे. विशाल दत्तात्रेय गावडे, प्रवीण नामदेव गावडे, शुभम सतीश गावडे व सुनील हनुमंत खोमणे (सर्व रा. कोऱ्हाळे खुर्द) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. … Read more

कुख्यात गुंड टिपू पठाण व त्याचा भाऊ गजाआड…

NEWS PRAHAR ( पुणे ) : कव्वालीच्या कार्यक्रमात नोटा उधळण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रेकॉर्डवरील आरोपी रिझवान उर्फ टिपू सत्तार पठाण त्यास तात्काळ ताब्यात घेऊन त्याच्यावर पोलिसांकडून प्रतिबंधक कारवाई करून 14 दिवस येरवडा जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. तसेच सय्यदनगर परिसरात राहणाऱ्या एका महिलेने काळेपडळ पोलीस ठाणे येथे येवून मागील तीन वर्षापासून टिपु पठाण, … Read more