श्रीरामपूरमध्ये पोलिसांवर कोयत्याने हल्ला; पोलिस कर्मचारी जखमी…
NEWS PRAHAR ( श्रीरामपूर ) दि : ०८ जानेवारी : तळेगाव दाभाडे (पिंपरी चिंचवड आयुक्तालय, जि. पुणे) पोलिस ठाण्याचे पथक श्रीरामपूरमध्ये एका आरोपीला पकडण्यासाठी आले असता, त्यांच्यावर ३० ते ४० जणांच्या जमावाने प्राणघातक हल्ला केली. आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास इराणी गल्ली (वॉर्ड नं. १) येथे ही घटना घडली. या हल्ल्यात एका पोलिस कर्मचाऱ्याच्या हातावर … Read more