राज्य सरकारचा मोठा निर्णय : कर्ज काढून मर्सिडीज घेऊन फिरणाऱ्यां शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही…
NEWS PRAHAR : राज्यात गेल्या काही दिवसांपासून शेतकरी कर्जमाफीवरुन नवा वाद सुरु आहे. या निर्णयाबाबत महायुतीत एकमत नसले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीचा योग्यवेळी निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यामध्ये काहीसा दिलासा निर्माण झाला. दरम्यान, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वाचे विधान केलं आहे. अमरावती जिल्ह्यातील कौडण्यापूर येथील विठ्ठल मंदिराच्या दर्शनासाठी आयोजित … Read more