दौंड हादरलं… प्लॅस्टिकच्या बरण्यांमध्ये सापडले अर्भकांचे अवय…

NEWS PRAHAR ( पुणे )  :  दौंड शहरालगत असणाऱ्या बोरावकेनगर भागामध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये सहा ते सात अभ्रक आढळून आले. प्लास्टिकच्या बरण्यांमध्ये भरून अभ्रक कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये फेकण्यात आले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. कचऱ्यामध्ये सहा ते सात बरण्यांमध्ये भरून हे अभ्रक उघड्यावर फेकून दिल्याचे समोर आले. या धक्कादायक प्रकारामुळे एकच खळबळ उडाली. नेमके हे अभ्रक कोणत्या … Read more

लोणावळा खंडाळा परिसरामध्ये श्रीमंतांच्या उधळपट्टीसाठी क्लबच्या नावाखाली चालतोय थोरवेंचा जुगार…

NEWS PRAHAR  सुचिता भोसले  ( पुणे ) : लोणावळा शहर पोलीस स्टेशनच्या परिसरात अवैध धंदे जोरात सुरू आहेत. या अवैध धंद्यांना प्रशासकीय API लाड साहेबांच्या  वरदहस्त असल्याची चर्चा आहे. मात्र, या अवैध व्यावसायांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे पाहायला मिळत आहे.लोणावळा परिसरात अवैध धंद्यांना उधाण आल्याचे चित्र दिसून येत आहे.  पत्त्यांच्या जुगाराने सध्या जोर धरलेला दिसून येत … Read more

आकाच्या आशीर्वादाने अवैध धंदे जोरात….

News Prahar  सूचिता भोसले ( पुणे ) : सासवड परिसरात सध्या अवैध धंद्यांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट माजला आहे. पोलिसांकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे हे सारे धंदे थेट चौक, रस्ते, शाळा अशा दर्शनीय भागात हातपाय पसरू लागले आहेत.त्यामुळे अनेक कुटुंबे व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वेळोवेळी तक्रार करूनही त्याबाबत कारवाई होत नसल्याने नागरिकांकडून पोलिस प्रशासनाविषयी … Read more

स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीणची कारवाई…

NEWS PRAHAR { आळेफाटा } : मंचर येथील डॉक्टरचे अपहरण करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करत खंडणी मागितल्या प्रकरणी मंचर येथे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयातील व्यवसायाने डॉक्टर असलेले यातील फिर्यादी नामे कैलास रघुनाथ काळे रा. मंचर, ता. आंबेगाव, जि.पुणे  हे त्यांचेकडील मोटार सायकलवरून पेठ ते मंचर असे जात अतसाना आरोपींनी त्यांचेकडील सफारी या चारचाकी … Read more

BREAKING NEWS : पुण्यात मागील काही दिवसांपासून सुरू असणाऱ्या संघटनेच्या कार्यकर्त्यांचा ब्लॅकमेलिंगचा गेम ओव्हर…

NEWS PRAHAR ( पुणे ) : पुण्यात मागील काही दिवसांपासुन अनेक स्पा सेंटरमधील महिलांना त्रास देत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लाखो रुपयांची माया जमवत धुडगूस घातला होता.अखेर त्या कार्यकर्त्यांवर तेजश्री आयुर्वेदिक उपचार केंद्र पुण्याई नगर क्लासिक हाईट तिसरा मजला धनकवडी या आयुर्वेदिक स्पा चालक महिलेकडे २०,००० रूपये व शरीर सुखाची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.या प्रकरणी … Read more

गुन्हेगारांना हाताशी धरून पुण्याच्या गुरुजींचे शिष्यच करतात अदृश्य पद्धतीने माया गोळा….

NEWS PRAHAR ( पुणे )  :अवैध मटका,गांजा ,जुगार व हुक्का पार्लर हे अवैद्य व्यवसाय समूळ नष्ट करण्यासाठी पोलिस आयुक्त साहेब सातत्याने प्रयत्न करीत आहेत. मात्र स्थानिक पोलिसांच्या कारवाई शून्य नियोजना मुळे वारंवार होणारी कारवाई फोल ठरत आहे.यापूर्वी ठोस पावले उचलून मटका-जुगार व गांजा मालकांच्या मुसक्या आवळणाऱ्या पोलिस प्रशासनाला नव्याने समाविष्ट झालेल्या वाघोली पोलिस स्टेशनच्या हद्दीतील … Read more

विश्रांतवाडी पोलीस ठाण्यातच पेट्रोल ओतून स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न ; कर्मचारी निलंबित…

NEWS PRAHAR ( पुणे ) : मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या संबंधित पोलिस व त्याच्या सहकाऱ्यांव विश्रांतवाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होत असल्याचे पाहून, आपलीही तक्रार दाखल करून घ्यावी, यासाठी पोलिस अंमलदाराने पोलिस ठाण्यातच स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून घेऊन पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. गुन्हा दाखल झाल्याने मुख्यालयाचे उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी संबंधित पोलिस अंमलदाराला निलंबित … Read more