स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीणची कारवाई…
NEWS PRAHAR { आळेफाटा } : मंचर येथील डॉक्टरचे अपहरण करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करत खंडणी मागितल्या प्रकरणी मंचर येथे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयातील व्यवसायाने डॉक्टर असलेले यातील फिर्यादी नामे कैलास रघुनाथ काळे रा. मंचर, ता. आंबेगाव, जि.पुणे हे त्यांचेकडील मोटार सायकलवरून पेठ ते मंचर असे जात अतसाना आरोपींनी त्यांचेकडील सफारी या चारचाकी … Read more