अल्पवयीन मुलीवर अत्याचार; १२ रोजी निघणार मुकमोर्चा…

चाळीसगाव ( प्रतिनिधी ) : चाळीसगाव शहरातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. यात आरोपींना अटक देखील करण्यात आले. परंतू अश्या आरोपींवर तातडीन कारवाई करत त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी ही केस जलद न्यायालयात नेवून ॲड. उज्ज्वल निकम यांची नियुक्त करण्यात यावी, अशी मागणीचे निवेदन समाज बांधवांनी चाळीसगाव शहर पोलिसांना … Read more

अवैद्य रित्या गांज्या विक्री करणारे ०२ महिला खडकी पोलीस स्टेशनकडुन जेरबंद ; २,२१,१३०/- रु मुद्देमाल हस्तगत.

पुणे प्रतिनिधी : मा. पोलीस आयुक्त साो, पुणे शहर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे अंमली पदार्थ मुक्त पुणे अभियानाच्या अनुषंगाने दि. ०८/०२/२०२४ रोजी अंमली पदार्थ विरोधी कारवाई व अवैद्य धंदे प्रतिबंधक पेट्रोलिंग करत असताना सायंकाळी १७.३० वा. चे सुमारास तपास पथकाचे अधिकारी पो.उप. नि. गुंजाळ, तपास पथकातील अंमलदार पो.शि.९९३४ भोसले यांना गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, काही … Read more

दरोडा घालण्याचे प्रयत्नात असलेले ०४ आरोपी गजाआड.मुंढवा पोलीस ठाणे पोलीसांची कामगिरी…

पुणे प्रतिनिधी : मा. पोलीस आयुक्त, अमितेश कुमार यांचे मार्गदर्शक सुचना प्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महेश बोळकोटगी, मुंढवा पोलीस ठाणे यांनी दि. ०७/०२/२०२४ रोजी २१/१५ वा. मुंढवा पोलीस ठाणे कडील रात्रगस्त अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक, विलास सुतार, तपास पथक अंमलदार यांना पोलीस ठाणे हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासणी, पाहिजे / फरारी आरोपी शोध तसेच गुन्हे प्रतिबंधक … Read more

परराज्यातुन पळुन आलेला १६ वर्षीय मुलगा सुखरुप कुटूंबियांचे ताब्यात ; मुंढवा पोलिसांची कामगिरी…

मुंढवा प्रतिनिधी : मुंढवा पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील ताडीगुत्ता चौक येथे तृतीतपंती सोबत एक लहान मुलगा असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत प्राप्त झाल्याने, लहान मुलगा असल्याचे गांभीर्य लक्षात घेवून वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महेश बोळकोटगी यांनी तात्काळ ताडीगुत्ता चौक येथे सहा. पोलीस फौजदार उगले व स्टाफ पाठवून खातरजाम करण्यास सांगितले. सदर ठिकाणी तृतीयपंथी शिवाज्ञा रोहित रॉय रा. लक्ष्मीनगर, … Read more

भरधाव मोटारीची धडक बसल्याने मुंबई-बेंगळुरू महामार्गावर भीषण अपघात…..

पुणे : भरधाव मोटारीची धडक बसल्याने मुंबई-बंगळुरू महामार्गावर झालेल्या अपघातात दोन कामगारांचा मृत्यू झाला. हे कामगार उड्डाणपूलावरील क्रॉस बॅरियरला रंग देण्याचे काम करीत होते. धडक बसल्यानंतर दोघांचा मृत्यू : चार जण गंभीर जखमी… पुणे प्रतिनिधी : भरधाव मोटारीची धडक बसल्याने मुंबई-बंगळुरू महामार्गावर झालेल्या अपघातात दोन कामगारांचा मृत्यू झाला. हे कामगार उड्डाणपूलावरील क्रॉस बॅरियरला रंग देण्याचे … Read more

हडपसर तपास पथकाकडून मौजमजेकरीता घरफोडी सह दुचाकी चोरीचे गुन्हे करणाऱ्या तिघांना अटक…

पुणे प्रतिनिधी : हडपसर तपास पथकाकडून मौजमजेकरीता घरफोडी करणाऱ्यांना तिघा विधीसंघर्षीतांना ताब्यात घेऊन घरफोडीचे गुन्हे उघड केले आहे. हडपसर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत. हडपसर पोलिस ठाणे हद्दीत घडणाऱ्या घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणणेकरीता वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र शेळके यांनी तपास पथक अधिकारी / अंमलदार यांची मिटींग … Read more

घरोघरी खाद्य पदार्थांची डिलिव्हरी करणाऱ्या झोमेंटो डिलिव्हरी बॉयला कोयत्याचा धाक दाखवून लुटले…

पुणे :  घरोघरी खाद्य पदार्थांची डिलिव्हरी देण्यासाठी कोणत्याही वेळी, कधीही आणि कोठेही जावे लागते. या डिलिव्हरी बॉयना  आता गुंडांची भिती निर्माण झाली असून डिलिव्हरी बॉयला लुटण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. रामटेकडी येथील उर्दु शाळेमागे एका डिलिव्हरी बॉयला याचा अनुभव आला. याबाबत निलेश पंडित गायकवाड (वय ३१, रा. मांजरी) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात  फिर्याद (गु. … Read more

आयटी इंजिनिअर महिलेच्या प्रियकरानेच गोळ्या झाडून केली हत्या…

पिंपरी-चिंचवड : हिंजवडीतील आयटी हब मधून खळबळजनक बातमी समोर आली आहे. एका आयटी इंजिनिअर महिलेची तिच्याच प्रियकराने गोळ्या झाडून हत्या  केली आहे.  एका लॉजमध्ये या महिलेचा मृतदेह मिळाला आहे. प्रेम संबंधातून हा प्रकार घडला असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.  ऋषभ निगम आरोपी प्रियकराचे नाव आहे. आरोपी व महिला हे दोघेही लखनऊचे असून आयटी कंपनीत काम … Read more

ओतूर येथे अवैध धंद्यांचा सुळसुळाट : ग्रामिण शहरात कायद्याची अंमलबजावणी कुठे? पोलीसच करतायेत कायद्याची पायमल्ली ; लवकरच वसुलदारासह सर्व अवैध धंद्यांची नावे आणि पत्त्यासहीत करणार उघड…

कंट्रोलला कॅाल देवूनही अवैधं पत्यांचे क्लब बंद होताना चे चित्र दिसत नाही…?ओतूर पोलीस स्टेशन च्या कलेक्टरवर पुणे पोलिस अधिक्षक काय कार्यवाही करणार असे नागरीक प्रश्न विचारू लागले आहेत… ( न्यूज प्रहार प्रतिनिधी ) : ओतूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंदे हे वसूलदार साहेबांच्या कृपा आशीर्वादाने फोफावले आहेत. कारण पोलीस फक्त नाममात्र कारवाई करतात परंतु आतील … Read more

सेमेंट पोती चोरी करणाऱ्या तिघांना उरुळी कांचन पोलिसांनी ठोकल्या बेड्या…

उरुळी कांचन : उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील जानाई डेव्हलपर्स या ठिकाणी असलेल्या मोकळ्या जागेतून २० पोती सिमेंट घेऊन जाणाऱ्या तिघांना उरुळी कांचन पोलिसांनी ताब्यात घेतले. प्रशांत जांलिदर भोइटे (वय २६), रत्नाकर लक्ष्मण शिंदे (वय ३६, रा. दोघेही सोरतापवाडी, ता. हवेली), व दीपक बाबुराव रनवरे (वय ३६ रा. उरुळी कांचन, ता. हवेली) अशी अटक करण्यात आलेल्या … Read more