माढा तालुक्यातील तीन खंडणीखोर पत्रकारांना पाठबळ कोणाचे ? पत्रकारितेची झूल पांघरुन राजरोस दरोडेखोरी करणार्या बांडगुळांना चाप लावणे गरजेचे
NEWS PRAHAR ( पुणे ) दि : २९ सप्टेंबर : सोलापूर जिल्ह्यातून आलेल्या तीन (तोतया)पत्रकारांनी थेट पुणे सोलापूर महामार्ग लगत खडकी हद्दीत बातमीचे कव्हरेजच्या नावाने ब्लॅकमेल करणाऱ्यासाठी आलेल्या तोतया पत्रकारांना तेथील व्यवसायिकांनी चांगलाच चोप दिल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेची जोरदार चर्चा सध्या सोलापूर आणि पुणे जिल्ह्यात सुरू आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ, लोकशाहीचा आरसा ज्याला … Read more