लोणावळा खंडाळा परिसरामध्ये श्रीमंतांच्या उधळपट्टीसाठी क्लबच्या नावाखाली चालतोय थोरवेंचा जुगार…

NEWS PRAHAR  सुचिता भोसले  ( पुणे ) : लोणावळा शहर पोलीस स्टेशनच्या परिसरात अवैध धंदे जोरात सुरू आहेत. या अवैध धंद्यांना प्रशासकीय API लाड साहेबांच्या  वरदहस्त असल्याची चर्चा आहे. मात्र, या अवैध व्यावसायांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे पाहायला मिळत आहे.लोणावळा परिसरात अवैध धंद्यांना उधाण आल्याचे चित्र दिसून येत आहे.  पत्त्यांच्या जुगाराने सध्या जोर धरलेला दिसून येत … Read more

मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्री यांनी घेतला निर्णय हॉटेलमध्ये हुक्का पार्लर चालवत असल्यास संबंधितांचे हॉटेल परवाने कायमचे रद्द होणार…

हुक्का पार्लर परवाने कायमचे रद्द करणार : आदरणीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र जी फडणवीस साहेब. NEWS PRAHAR ( पुणे ) : कायद्याने महाराष्ट्रात सर्व हुक्क्यावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, त्यानंतरही कोणी हॉटेल मध्ये अशा प्रकारे हुक्का पार्लर चालवत असल्यास संबंधितांचे हॉटेलचे परवाने रद्द करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी … Read more

बी. जी. कोळसे-पाटील यांचा थेट सरकारला इशारा…

पुरंदर विमानतळ हे आमच्या प्रेतावरूनच होईल..! असे म्हणाले.. NEWS PRAHAR ( सासवड ) : पुरंदर तालुक्यात होणारे नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ हे शेतकऱ्यांच्या फायद्याचे नसून किंवा त्यांचे विकासाचे नसून हे निव्वळ मोठमोठ्या उद्योगपतींच्या व्यवसायासाठी आहे. राज्यकर्ते आणि पुढारी हे तुम्हाला खरं सांगत नाहीत. हल्लीचे केंद्र सरकार आणि राज्य सरकार देशाचे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांना शेतकऱ्यांच्या विकासाचे काहीही देणे-घेणे नाही, ते बोलतात एक आणि … Read more

BREAKING NEWS : पुण्यात मागील काही दिवसांपासून सुरू असणाऱ्या संघटनेच्या कार्यकर्त्यांचा ब्लॅकमेलिंगचा गेम ओव्हर…

NEWS PRAHAR ( पुणे ) : पुण्यात मागील काही दिवसांपासुन अनेक स्पा सेंटरमधील महिलांना त्रास देत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लाखो रुपयांची माया जमवत धुडगूस घातला होता.अखेर त्या कार्यकर्त्यांवर तेजश्री आयुर्वेदिक उपचार केंद्र पुण्याई नगर क्लासिक हाईट तिसरा मजला धनकवडी या आयुर्वेदिक स्पा चालक महिलेकडे २०,००० रूपये व शरीर सुखाची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.या प्रकरणी … Read more

माजी सैनिकाला लावला १७ लाखांचा चुना; पुण्यातील महिलेचा प्रताप….!

NEWS PRAHAR ( पुणे ) : आपण रेल्वेत तिकीट कलेक्टर असून तुमच्या कुटुंबातील दोघांना रेल्वेत नोकरी लाऊन देतो, असं खोटं आश्वासन देत महिलेने माजी सैनिकाला अधिकाऱ्याला १७ लाखांनी गंडा घातल्याची घटना उघडकीस आला आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी आरोपी महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संगिता पाटणे, असं या महिलेचं नाव असून तिचा शोथ सुरु असल्याचं पोलिसांनी … Read more

एक दिवस तलवारीने तोडतो…!नेरेच्या सरपंचाला भर ग्रामसभेत जीवे मारण्याची धमकी..

NEWS PRAHAR ( हिंजवडी ) – बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या त्या पाठोपाठ तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा गावचे सरपंच नामदेव निकम यांच्यावर झालेल्या खुनी हल्ला हे प्रकरणे ताजे असतानाच आयटी पार्क हिंजवडी परिसरातील नेरे-दत्तवाडी गावच्या सरपंचांना भर ग्रामसभेत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत, ‘तुला एक ना एक दिवस तलवारीने तोडतो’ अशी जीवे मारण्याची धमकी … Read more

BIG BREAKING NEWS; खरचं केलाय का.? लव्हस्टोरीने सतीश वाघ यांचा गेम…

NEWS PRAHAR ( पुणे ) : भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्याप्रकरणाचा उलगडा अखेर झाला आहे. वाघ यांची पत्नी म्हणजेच मोहिनी वाघ यांनी सतीश वाघ यांच्या हत्येची सुपारी दिली असल्याचा खुलासा झाला आहे. या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. पतीची हत्या ही पैशाच्या आणि अनैतिक संबंधातून केल्याची धक्कादायक माहिती समोर … Read more