लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल…

कोंढवा ( प्रतिनिधी – संदिप आढाव ) : लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित करुन लग्न करण्यास टाळाटाळ करणाऱ्या तरुणाविरुध्द कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २७ वर्षांच्या पिडीतीने दिलेल्या फिर्यादीवरून सुरज हनुमंत वायसे (रा.जळगाव क.प.ता.बारामती जि.पुणे) या तरुणा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडितीच्या एका मित्राद्वारे आरोपी सुरज वायसे यांच्या सोबत मैत्री झाली व … Read more

BIG BREAKING : पुणेकरांसाठी अजित पवारांची मोठी घोषणा…

NEWS PRAHAR : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या  ताफ्यात लवकरच दीड हजार नवीन बसेस दाखल होणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार  यांनी ही घोषणा केली असून, त्यांनी दोन ई-बस डेपोचे ऑनलाईन उद्घाटनही केले. दीड हजार बसेसची भर…. पीएमपीएमएल स्वतःच्या निधीतून ५०० बसेस खरेदी करणार आहे. याव्यतिरिक्त, पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून  ५०० … Read more

हडपसर परिसरातील लागून थाई स्पा सेंटर मध्ये सुरू गोरख धंदा…

NEWS PRAHAR ( पुणे ): शहरातील हडपसर परीसरातील उच्चभ्रू परिसरात ‘स्पा’ सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे प्रकार अनेकदा उघडकीस आले आहे. पुणे ऐतिहासिक शहर, सुसंस्कृत लोकांचे शहर आणि शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे पुणे हळूहळू स्पा रॅकेटचे केंद्र या नावाने ओळखले जात आहे. गेल्या २ वर्षांमध्ये शहरात घडलेल्या घडामोडी पाहता या अवैध धंद्यांवर पर्मनंट … Read more

‘थापा’चे जाळे – स्पा सेंटरच्या नावाखाली खराडीत सेक्स रॅकेट चालवत असल्याची चर्चा…!

पुणे (सुचिता भोसले) – पुणे हे विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यात अवैध धंद्याची रेलचेल वाढली आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अवैध धंद्याविरुद्ध कारवाईचा बडगा उचलून देखील पुण्यातील खराडीमध्ये ‘स्पा’चे मोठे रॅकेट खुलेआम थापा नावाचा व्यक्ती चालवत असल्याची चर्चा आहे. एकीकडे मटका, दारू, जुगार, पब सारखे अवैध धंदे अंशतः बंद असताना खराडीमध्ये मात्र ‘स्पा’ … Read more

धक्कादायक : तरुणांच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीने केली आत्महत्या..!

NEWS PRAHAR ( पुणे ) – तरुणांच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याचा प्रकार कोऱ्हाळे खुर्द (ता. बारामती) येथे घडला. याबाबत पोलिसांनी चौघांविरोधात ‘पॉस्को’सह आत्महत्येस प्रवृत्त करणे, ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवला आहे. विशाल दत्तात्रेय गावडे, प्रवीण नामदेव गावडे, शुभम सतीश गावडे व सुनील हनुमंत खोमणे (सर्व रा. कोऱ्हाळे खुर्द) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. … Read more

वंदे मातरम संघटना, पुणे शहर आणि जिल्हा युवा फिनिक्स सोसायटी ट्रस्टतर्फे सन्मान सोहळा…

डॉ.बच्चुसिंग गुरुमुकसिंग टाक यांना मा श्री चंद्रकांत दादा पाटिल(उच्च तंत्र शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या हस्ते समाज गौरव पुरस्कार देऊन सम्मानित करण्यात आले. NEWS PRAHAR ( पुणे ) : शहीद दिनाच्या निमित्ताने, वंदे मातरम संघटना, पुणे शहर आणि जिल्हा युवा फिनिक्स सोसायटी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने उद्यान प्रसाद मंगल कार्यालय, पुणे येथे एक विशेष सन्मान … Read more