दलित युथ मुव्हमेंट सामाजिक संघटनेचे पोलिस आयुक्तांना निवेदन….
NEWS PRAHAR ( पुणे ) दि : १३ फेब्रुवारी : दलित युथ मुव्हमेंट सामाजिक संघटनेचे पुणे पोलिस आयुक्त यांना निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली. कारवाई न झाल्यास दि, 25/2/26 पासुन पुणे पोलिस आयुक्त कार्यालय च्या मुख्य गेटवर बेमुदत धरणे आंदोलनाचा ईशारा देण्यात आला आहे. पुणे मार्केट यार्ड पोलिस स्टेशन हद्दीत चालु असणाऱ्या आंबेडकरनगर झोपडपट्टीतील … Read more