संविधानिक आंदोलनावर पोलिसांचा दबाव : BNS कलम 168 नोटीसविरोधात तीव्र निषेध…
NEWS PRAHAR ( पुणे ) दि : २४ फेब्रुवारी : पुणे शहरातील मार्केट यार्ड परिसर व इतर भागांमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर धंद्यांवर कारवाई व्हावी, या मागणीसाठी संविधानिक व शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्याचा निर्णय दलित युथ मुव्हमेंटने घेतला होता. यासाठी संबंधित कार्यालयात विधिवत अर्ज देखील सादर करण्यात आला होता. मात्र अर्जाची सखोल शहानिशा न करता बंडगार्डन … Read more