पुणे लष्कर फौजदारी न्यायालयात ACB ची धाड; १० हजार रूपयांची लाच घेताना सरकारी महिला वकिल यांना अटक..
NEWS PRAHAR ( पुणे ) : पुणे परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लष्कर कोर्टात मुद्देमाल परत मिळवण्यासाठी अर्ज केल्यानंतर लष्कर कोर्ट येथील सरकारी महिला वकील यांनी गुन्ह्यामध्ये जप्त केलेल्या वाहनाची ऑर्डर झालेली असताना सुद्धा सरकारी महिला वकिलांनी केली पैशाची मागणी . सदर प्रकरणात १० हजार रूपये घेताना सरकारी महिला वकिल श्रीमती नवगिरे यांना … Read more