सुरक्षित व सक्षम महाराष्ट्रासाठी सेलिब्रिटींची बाप्पाकडे प्रार्थना…

– ग्रॅव्हिट्स फाउंडेशनच्या अध्यक्षा उषा काकडे यांच्या निवासस्थानी कलाकारांकडून बाप्पांची, गौराईची महाआरती.’ – झीनत अमान, उर्मिला मातोंडकर, रिंकू राजगुरू, आकाश ठोसर, नीलम कोठारी, झरीन खान यांची उपस्थिती. NEWS PRAHAR ( पुणे ) : विघ्नहर्ता गणपती बाप्पाने महाराष्ट्रावरील सर्व विघ्ने दूर करून सुरक्षित व सक्षम बनवावे, सर्वांना सुबुद्धी द्यावी, विवेकी विचाराने वागावे आणि महिलांवरील अन्याय, अत्याचार … Read more

अमिताभ बच्चन यांनी केले “एका रात्रीची बाई” चे पोस्टर ट्विट.

NEWS PRAHAR : नुकतंच एका मराठी सिनेमाच्या शिर्षकाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलं आहे व त्याचे कारण आहे भारतीय चित्रपटसृष्टीचा महानायक अमिताभ बच्चन. आश्चर्य वाटलं ना? भारतीय चित्रपटसृष्टीच्या या महानायकाने त्याच्या एक्स अकाउंटवरून एका मराठी चित्रपटाचे थेट पोस्टर टाकून त्यांना शुभेच्छा दिल्या तर त्याचं आश्चर्य तर वाटणारच ना! बरं चित्रपटाचं नाव सुद्धा उत्सुकता वाढवणारं “एका रात्रीची … Read more

शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखानं असं का केलं?बारामतीत चक्क अजितदादांच्या फोटोवर काळे कापड लावण्याचा प्रयत्न…

NEWS PRAHAR ( बारामती ) : शहरातील एकनाथ गणेश महोत्सवाच्या  बॅनरवरील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फोटोवर काळे कापड लावण्याचा प्रयत्न शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुरेंद्र जेवरे यांनी मंगळवारी (ता. 10) केला. अजित पवार व त्यांच्या कुटुंबीयांपैकी कोणीतरी महोत्सवाच्या निमित्ताने शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी स्टॉल्स लावलेले होते, त्याला भेट देण्यासाठी यावे असा आग्रह सुरेंद्र जेवरे यांनी केला … Read more

जुन्या वादातून हॉटेल चालकावर तलवारीने वार….

NEWS PRAHAR ( पुणे ) : पुणे शहरात गुन्हेगारांनी थैमान घातले आहे. शहरामध्ये गुन्हेगारी वाढत असून, आपआपल्या परिसरात दहशत निर्माण केली जात आहे. अशातच आता येरवड्यामध्ये जुन्या वादातून एका चायनीज हॉटेल चालकावर तलवारीने हल्ला करण्यात आला असून, जबरदस्तीने हॉटेलच्या गल्ल्यातील रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली आहे. हि घटना २ सप्टेंबर रोजी साडेआठच्या सुमारास येरवडा इराणी … Read more

गावठी दारुची वाहतूक करणाऱ्या एकाला अटक; 4 लाखांच्या मद्यांसह बोलेरो पिकअप जप्त…

NEWS PRAHAR ( पुणे ) : गावठी दारुची वाहतूक होत असलेल्या बोलेरो पिकअप वाहनावर दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाने कारवाई केली आहे. ही कारवाई कोंढवा-कात्रज रोडवर करण्यात आली असून त्यामध्ये ४ लाख १२ हजार रुपयांची गावठी दारु जप्त करण्यात आली आहे. भगत गणेश प्रजापती (वय-२४, रा. बगळे मळा, उरळी कांचन) याला अटक करण्यात आली आहे. … Read more

राज्यात मुसळधार पाऊस असताना मुंबई-पुण्यात काय असेल पावसाची परिस्थिती….

NEWS PRAHAR ( PUNE ) : राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरु आहे. हवामान विभागाने धुळे, नंदुरबार, परभणी, हिंगोली, नांदेड या ठिकाणी पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. विदर्भावर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पाऊस वायव्येकडे सरकत आहे. जळगाव, नाशिक, जालना, औरंगाबाद, बीड, अकोला या ठिकाणी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबईत … Read more

वळणवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळाच्या विद्यार्थ्यांचे न्यू स्पोर्ट मार्शल आर्ट तयाकवांदो/कराटे नॅशनल लेवल आयोजित स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे यश…

NEWS PRAHAR  ( पुणे ) : हुतात्मा राजगुरू तयाकवांदो न्यू स्पोर्ट मार्शल आर्ट तयाकवांदो/कराटे नॅशनल लेवल आयोजित स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वळणवाडी शाळेतील इयत्ता ३री चा विध्यार्थी कु. महमद अकबर चांदली सय्यद व इयत्ता ४ थी चा विध्यार्थी कु. जय नितीन अडसरे दोन्हीही विध्यार्थ्यांना कुमिती व काता ह्या ईव्हेन्ट मध्ये द्वितीय क्रमांकाचे यश मिळवून … Read more

विश्व साहित्यिक अण्णाभाऊ साठे पुरस्कार …

NEWS PRAHAR ( पुणे ) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वळणवाडीच्या आदर्श शिक्षक श्री शांताराम डोंगरे (बापू) सर यांना साहित्यरत्न अण्णाभाऊ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले डोंगरे सर यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबरोबर सामाजिक सामाजिक काम देखील उल्लेखनीय असून याप्रसंगी विस्तार अधिकारी श्री विष्णू धोंगडे, सरपंच श्री राजेंद्र मेहर सरपंच श्री भावेश डोंगरे मा.सभापती संदीप थोरात सर कोषाध्यक्ष … Read more

के. एस. वॉरियर्स ऑल स्पोर्ट अकॅडमी आयोजित..

2nd कराटे इनविटेशनल चॅम्पियनशिप 2024.. . NEWS PRAHAR ( जुन्नर ) : ब्रह्मचंद्र डोंगर चाकण पुणे. आयोजक श्री पाटील सर व कीर्ती पाटील मॅडम प्रेसिडेंट जनरल सेक्रेटरी ऑफ के एस वॉरियर ऑल स्पोर्ट अकॅडमी. आनि श्री आशिष डोईफोडे सर (बारामती) या कराटे स्पर्धेमध्ये यश मिळवलेला विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षक जुन्नर. जुन्नर तालुक्यात कराटे / तायक्वांडो … Read more