राज्य सरकारचा मोठा निर्णय : कर्ज काढून मर्सिडीज घेऊन फिरणाऱ्यां शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही…

NEWS PRAHAR : राज्यात गेल्या काही दिवसांपासून शेतकरी कर्जमाफीवरुन नवा वाद सुरु आहे. या निर्णयाबाबत महायुतीत एकमत नसले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीचा योग्यवेळी निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यामध्ये काहीसा दिलासा निर्माण झाला. दरम्यान, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वाचे विधान केलं आहे.  अमरावती जिल्ह्यातील कौडण्यापूर येथील विठ्ठल मंदिराच्या दर्शनासाठी आयोजित … Read more

कोकण कड्यावरून दरीत दोघांनी संपवलं जीवन; आठवड्याभरापासून होते बेपत्ता….

NEWS PRAHAR : पुण्याच्या जुन्नरमध्ये तलाठी आणि एका तरूणीचा मृतदेह दरीत आढळून आला, त्यामुळे खळबळ उडाली आहे. ही आत्महत्या असेल असा प्रथमदर्शनी अंदाज आहे. आंबे-हातवीज येथील कोकण कड्यावरून उडी मारून या दोघांनी आत्महत्या केल्याचे आढळलं आहे.   आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट नाही. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा इथं तलाठी म्हणून कार्यरत असणारे रामचंद्र साहेबराव पारधी (वय … Read more

पैसे उकळणाऱ्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन…

NEWS PRAHAR ( पुणे ) – मैत्रिणीसमवेत कारमध्ये गप्पा मारणाऱ्या तरुणास धमकावून त्याच्याकडून २० हजार रुपये उकळणाऱ्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. परिमंडळ एकचे प्रभारी पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी याबाबतचा आदेश दिला आहे. ही घटना मंगळवारी (ता.१७) रात्री विधी महाविद्यालय परिसरात घडली होती. गणेश तात्यासाहेब देसाई, योगेश नारायण सुतार अशी निलंबन केलेल्या … Read more

मोठी बातमी ! उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार?ज्येष्ठ नेत्यांने सगळंच सांगितलं..

NEWS PRAHAR : उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या वर्धापन दिनी ‘महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते मी करेन’ असे ठणकावून सांगत राज ठाकरेंसोबत युती करण्यास सकारात्मक असल्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन किर्तीकर यांनी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येण्याबाबत मोठे विधान केले आहे. यावरुन महापालिका निवडणुकांआधी शिवसेना पुन्हा अखंडित होणार का? अशी … Read more

आळंदीत पावसाचा जोर वाढला : भाविकांना इंद्रायणी पात्रात न उतरण्याच्या सूचना….

NEWS PRAHAR ( पुणे ) : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढीपायवारी पालखी आज (दि. १९) रात्री आठनंतर देऊळवाड्यातून पंढरीकडे प्रस्थान ठेवणार आहे. या पार्श्वभूमीवर वारीत सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविकांचा मेळा अलंकापुरीत दाखल झाला आहे. अलंकापुरी दाखल झालेला प्रत्येक वारकरी पवित्र इंद्रायणीनदीत स्नान करून माऊलींचे दर्शन घेत आहे.  मात्र मागील २४ तासांपासून आळंदीसहइंद्रायणीनदीच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार … Read more

शाहरुखचे एन्काऊंटर करणाऱ्या पोलिसांना पुणे पोलीस आयुक्तां कडून १ लाख रुपयांचे बक्षीस

NEWS PRAHAR ( पुणे ) – पुण्यातील कुख्यात सराईत गुंड शाहरुख उर्फ अट्टि रहीम शेख याचा सोलापूरमधील लांबोटी गावात मध्यरात्री झालेल्या पोलिस चकमकीत मृत्यू झाला. पुणे येथील कुख्यात टिपू पठाण टोळीचा सदस्य असलेल्या शाहरुखवर खून, दरोडा, गोळीबार यांसारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद होती. मोका अंतर्गत कारवाईनंतर तो फरार झाला होता आणि पोलिसांना गुंगारा देत सोलापूरमध्ये नातेवाईकांकडे लपून बसला होता. अशात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट ६ पथकाला मिळालेल्या … Read more

दौंडहून पुण्याला येणाऱ्या डेमू ट्रेनच्या डब्याला लागली आग…

NEWS PRAHAR ( पुणे ) : दौंडहून पुण्याला येणाऱ्या डेमू ट्रेनमध्ये सोमवारी सकाळी एक थरारक घटना घडली. सकाळी 07:05 वाजता दौंडवरून निघालेल्या शटल ट्रेनच्या एका डब्यातील टॉयलेटमध्ये अचानक आग लागली. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेमुळे ट्रेनमध्ये काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. डेमू  ट्रेनच्या टॉयलेटमध्ये आग लागली त्याचवेळी एक प्रवासी … Read more

नागरिकांचा फुरसुंगी नगर परिषदेच्या विरोधात जोरदार निषेध मोर्चा….

NEWS PRAHAR ( पुणे ) : फुरसुंगी नगर परिषदेच्या ढिसाळ कारभाराविरोधात स्थानिक नागरिकांनी शनिवारी तीव्र स्वरूपाचा निषेध मोर्चा काढला. नगर परिषद स्थापनेला एक वर्षही पूर्ण झाले नसताना नागरिकांमध्ये असंतोषाचा स्फोट झाला असून, मूलभूत गरजांपासून दूर ठेवले जात असल्याने संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले.   संकेत विहार व परिसरातील नागरिकांनी पुन्हा एकदा आपल्या मागण्यांसाठी आवाज उठवत नगर … Read more

BIG BREAKING : पुण्यातील कुंडमाळा भागात इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला…!

NEWS PRAHAR ( पुणे ): महाराष्ट्रातील पुण्यातील कुंडमाळा भागात इंद्रायणी नदीवर बांधलेला एक जीर्ण पूल कोसळला. पुल कोसळला तेव्हा त्यावर अनेक पर्यटक उपस्थित होते. मुसळधार पावसामुळे नदीतील वाढलेला प्रवाह पाहण्यासाठी पर्यटक गेले होते. पूल कोसळल्याने सुमारे २५ ते ३० पर्यटक नदीत वाहून गेले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलीस, ग्रामस्थ आणि मित्र यांनी घटनास्थळी धाव घेतली … Read more

मोठी बातमी : कोट्यवधीची जमीन बळकावल्या प्रकरणी पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल…

NEWS PRAHAR ( पुणे ) : पुण्यातील पोलीस निरीक्षकाचा कारनामा उघड झाला आहे. पुण्यातील पोलीस निरीक्षकाचा बोगस मालक दाखवून कोट्यवधीची जमीन बळकावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षकावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. राजेंद्र लांडगे असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. पुण्यातील चंदननगर पाठोपाठ वाघोलीमध्ये बोगस जमीन बळकावण्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी … Read more