पुण्यात १७ पोलिस निरीक्षकांचे खांदेपालट, पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी जारी केले आदेश…
NEWS PRAHAR दि : १७ ऑक्टोबर : पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अनेक पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांचा खांदेपालट करण्यात आला आहे. पुणे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी बदलीचे आदेश जारी केले आहेत. १७ पोलिस निरीक्षकांपैकी पैकी ६ जण गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक आहेत. वादग्रस्त ठरलेल्या कोंढवा आणि येरवडा पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची कंट्रोल आणि वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे. पुणे गुन्हे शाखेच्या … Read more