शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखानं असं का केलं?बारामतीत चक्क अजितदादांच्या फोटोवर काळे कापड लावण्याचा प्रयत्न…
NEWS PRAHAR ( बारामती ) : शहरातील एकनाथ गणेश महोत्सवाच्या बॅनरवरील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फोटोवर काळे कापड लावण्याचा प्रयत्न शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुरेंद्र जेवरे यांनी मंगळवारी (ता. 10) केला. अजित पवार व त्यांच्या कुटुंबीयांपैकी कोणीतरी महोत्सवाच्या निमित्ताने शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी स्टॉल्स लावलेले होते, त्याला भेट देण्यासाठी यावे असा आग्रह सुरेंद्र जेवरे यांनी केला … Read more