अल्पवयीन मुलीच्या बनावाने पोलिस यंत्रणा लागली कामाला…
NEWS PRAHAR ( बारामती ) : एका अल्पवयीन मुलीने आपल्यावर चार विद्यार्त्यांनी सामूहिक बलात्कार केल्याचे पोलिसांना सांगितले आणि त्यानंतर सुरु झाले ते एक नाटय.बारामतीत काल (ता. 14) घडलेल्या या नाटयमय घटनेनंतर केवळ पोलिस यंत्रणाच नाही तर थेट उपमुख्य़मंत्री अजित पवार हेही हादरून गेले होते. एका अल्पवयीन मुलीने ही घटना घडल्याचे रडत एका माध्यम प्रतिनिधीस फोन … Read more