न्यूज प्रहारच्या हाती लागले गांजा विक्रीचे संभाषण…
अंमली पदार्थ नियंत्रण विभाग १ सहकार नगर परिसरातील गांजा विक्रीवर कारवाई करण्यास जाणून बुजून करतंय टाळाटाळ…! NEWS PRAHAR ( सुचिता भोसले ) पुणे : सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गांजा विक्रीला पोलीसच प्रोत्साहन देत आहेत की काय? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे .वारंवार तक्रारी करूनही सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गांजा विक्री बंद होत नाही. … Read more