BIG BREAKING NEWS; खरचं केलाय का.? लव्हस्टोरीने सतीश वाघ यांचा गेम…

NEWS PRAHAR ( पुणे ) : भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्याप्रकरणाचा उलगडा अखेर झाला आहे. वाघ यांची पत्नी म्हणजेच मोहिनी वाघ यांनी सतीश वाघ यांच्या हत्येची सुपारी दिली असल्याचा खुलासा झाला आहे. या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. पतीची हत्या ही पैशाच्या आणि अनैतिक संबंधातून केल्याची धक्कादायक माहिती समोर … Read more

BIG BREAKING ; अखेर सतिश वाघ हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट ;मामीनेच काढला मामांचा काटा…

NEWS PRAHAR ( पुणे ) : पुण्यात विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतिश वाघ यांची अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आलीय. या हत्येच्या घटनेनंतर पुणे शहरासह संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली. सोमवारी सकाळी सतिश वाघ यांचं अपहरण करण्यात आलं होतं. भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट आले … Read more

लष्करी अधिकाऱ्याची बलात्कार प्रकरणातून निर्दोष मुक्तता…

NEWS PRAHAR ( पिंपरी ) :- लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला असा गुन्हा दाखल असलेल्या भारतीय लष्करातील कॅप्टन दर्जाच्या अधिकाऱ्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. लग्नाच्या आमिषाने ठेवलेले शारीरिक संबंध बलात्कार म्हणता येणार नाही, असे निरीक्षण नोंदवत पुणे सत्र न्यायालयाने कॅप्टनची निर्दोष मुक्तता केली आहे. संबंधित तरुणी ही पिंपरी-चिंचवडजवळील एका कंपनीत कार्यरत होती. ३१ वर्षांच्या … Read more

मुळामुठा दुषित पाण्यामुळे जलचर प्राण्यांसह माशांचा मृत्यू…

NEWS PRAHAR ( पुणे ) : मुळामुठा नदीमध्ये रसायनमिश्रीत दुषित पाणी आल्याने हाजारो माशांचा मृत्यू झाला असून, नाईक बेट परिसरात खच पडला आहे. महापालिकेने याठिकाणच्या पाण्याचे नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवले आहे. हे दुषिक पाणी कुठुन आले याचा शोध सुरु आहे. पुणे शहरातून मुळा आणि मुठा नदी वाहते. संगमवाडी येथे या दोन्ही नद्यां‘चा संगम होतो. शहरातील … Read more

शरद पवारांचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत…

NEWS PRAHAR ( बारामती ) : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच दुसरीकडे आता शरद पवारांच्या राजकीय निवृत्तीची चर्चा होऊ लागली आहे. खुद्द त्यांनीच बारामतीमध्ये युगेंद्र पवार  यांच्या प्रचारसभे मध्ये केलेल्या भाषणात तसेच संकेत दिले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.  राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडण्याच्या अवघ्या महिनाभर आधी शरद पवारांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला … Read more

संजय वर्मांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती….

NEWS PRAHAR ( मुंबई ) : केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली केली होती. काँग्रेससह इतर पक्षांच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने ही कारवाई केली होती. त्यानंतर राज्याच्या नव्या पोलीस महासंचालकपदी कोणाची नियुक्ती होणार, याबाबत चर्चा रंगली होती. अखेर आता राज्याच्या नवीन पोलीस महासंचालकपदी संजय वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या पोलिस … Read more

मनोज जरांगेंची विधानसभा निवडणुकीतून माघार…

NEWS PRAHAR ( जालना ) : मराठा आरक्षणासाठी झटणारे मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. याआधी त्यांनी मतदारसंघांची यादी जाहीर केली होती. मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून त्यासाठी जरांगे यांच्याकडून चर्चा केली जात होती. त्यांनी 3 ऑक्टोबर रोजी कोणकोणत्या मतदारसंघांमध्ये … Read more

निवडणूक आयोगाने केली पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची हकालपट्टी…

NEWS PRAHAR  ( मुंबई ) : विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. काँग्रेस आणि महाविकास आघाडीने रश्मी शुक्ला यांच्या बदलीसाठी सातत्याने मागणी लावून धरली होती. अखेर त्यांच्या या मागणीला यश आल्याचं दिसतं आहे.

समस्यांवर मात करत महिलांनी सक्षम व्हावे: चाफळकर…

वंचित विकास अभयाच्या वतीने ‘आपली दिवाळी स्वदेशी दिवाळी’ प्रदर्शन… NEWS PRAHAR ( पुणे ) : वंचित विकास अभयाच्या वतीने ‘आपली दिवाळी, स्वदेशी दिवाळी’ हे छोट्या व्यावसायिकांचे प्रदर्शन नवी पेठेतील एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशन येथे भरले होते. प्रदर्शनाचे उद्घाटन उद्योजिका अनघा चाफळकर यांच्या हस्ते झाले. प्रसंगी वंचित विकासच्या संचालिका सुनीता जोगळेकर, देवयानी गोंगले, मीनाक्षी नवले, … Read more

पुण्यात तिघांनी केला गोळीबार ;डीपी रोडवरील घटना…

NEWS PRAHAR ( पुणे ) : पुणे शहरामध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. तिघांनी गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती येत आहे.शहरातील डीपी रोडवर गोळीबार झाल्याची माहिती आहे. ‘साम टीव्ही’ने हे वृत्त दिले आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत. ऐन दिवाळीमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. ही घटना अलंकार पोलिस स्टेशनच्या हद्दीत … Read more