ताज्या बातम्या
‘मद्याचा प्याला’ उशिरापर्यंत सुरूच; पब-बारच्या परिसरात नियमांचे सर्रास उल्लंघन पब पार्किंगमध्ये दोन तरूणींचा विनयभंग…
NEWS PRAHAR ( पुणे ) : पुणे हे विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यात अवैध पब व्यवसाईकांची रेलचेल पुन्हा वाढताना दिसत आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अवैध पब विरुद्ध कारवाईचा बडगा उचलून देखील पुण्यात पुन्हा पब खुलेआम उशीरा पर्यंत सुरु असल्याचा मुला मुलींच्या वादातून समोर आले पुण्यातील डी मोरा पबमध्ये आलेल्या दोन तरुणींचा जुन्या … Read more
BREAKING NEWS : पुण्यात मागील काही दिवसांपासून सुरू असणाऱ्या संघटनेच्या कार्यकर्त्यांचा ब्लॅकमेलिंगचा गेम ओव्हर…
NEWS PRAHAR ( पुणे ) : पुण्यात मागील काही दिवसांपासुन अनेक स्पा सेंटरमधील महिलांना त्रास देत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लाखो रुपयांची माया जमवत धुडगूस घातला होता.अखेर त्या कार्यकर्त्यांवर तेजश्री आयुर्वेदिक उपचार केंद्र पुण्याई नगर क्लासिक हाईट तिसरा मजला धनकवडी या आयुर्वेदिक स्पा चालक महिलेकडे २०,००० रूपये व शरीर सुखाची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.या प्रकरणी … Read more
विश्रांतवाडी गांजा, मटका व्यवसायाच्या विळख्यात; पोलिस प्रशासनाची डोळेझाक? तरुणांचे भवितव्य धोक्यात…
NEWS PRAHAR ( संपादिका सुचिता भोसले ) ( पुणे ) – विश्रांतवाडीतील तरुण पिढीला विनाशाच्या मार्गावर ढकलणाऱ्या गांजा सारख्या अंमली पदार्थांची विक्री व मटका जुगार विश्रांतवाडी परिसरात खुलेआम सुरू असून, पोलिस प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याची गंभीर चर्चा आहे. विश्रांतवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत, विशेषतः टिंगरे नगर कमानी परिसरात, गांजाची सर्रास विक्री होत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून … Read more
यवत पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक यांचा भोंगळ कारभार गुन्हेगारांना सूट अवैद्य धंदेवाल्यांना अभय…
यवत पोलीस स्टेशन हद्दीत महिन्याला लाखोंची उलाढाल..! याकडे पुणे पोलीस अधीक्षक लक्ष देतील का? NEWS PRAHAR( सुचिता भोसले ) ( पुणे ) :जिल्ह्यातील अवैध धंद्यांना तात्काळ आवर घाला सध्या पोलीस दलाकडून सुरू असलेले कामकाज समाधानकारक नसल्याने पोलीस दलाची प्रतिमा मलिन होत आहे. त्यामुळे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी अवैध धंदे रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात असा आदेश … Read more
गुन्हेगारांना हाताशी धरून पुण्याच्या गुरुजींचे शिष्यच करतात अदृश्य पद्धतीने माया गोळा….
NEWS PRAHAR ( पुणे ) :अवैध मटका,गांजा ,जुगार व हुक्का पार्लर हे अवैद्य व्यवसाय समूळ नष्ट करण्यासाठी पोलिस आयुक्त साहेब सातत्याने प्रयत्न करीत आहेत. मात्र स्थानिक पोलिसांच्या कारवाई शून्य नियोजना मुळे वारंवार होणारी कारवाई फोल ठरत आहे.यापूर्वी ठोस पावले उचलून मटका-जुगार व गांजा मालकांच्या मुसक्या आवळणाऱ्या पोलिस प्रशासनाला नव्याने समाविष्ट झालेल्या वाघोली पोलिस स्टेशनच्या हद्दीतील … Read more
विश्रांतवाडी पोलीस ठाण्यातच पेट्रोल ओतून स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न ; कर्मचारी निलंबित…
NEWS PRAHAR ( पुणे ) : मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या संबंधित पोलिस व त्याच्या सहकाऱ्यांव विश्रांतवाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होत असल्याचे पाहून, आपलीही तक्रार दाखल करून घ्यावी, यासाठी पोलिस अंमलदाराने पोलिस ठाण्यातच स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून घेऊन पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. गुन्हा दाखल झाल्याने मुख्यालयाचे उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी संबंधित पोलिस अंमलदाराला निलंबित … Read more
तब्बल 17 शाळकरी मुलींचा विनयभंग…..
NEWS PRAHAR ( नागपूर ) : शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेजवळील दुकानाचे शटर दुरुस्त करण्यासाठी आलेल्या एका तरूणाने १७ शाळकरी मुलींचा विनयभंग केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी नंदनवन पोलिसांनी गुन्हा दाखल करून रवि लाखे( वय 32) या आरोपीला अटक केली आहे. दुकानाचा मालक हजर नसल्याचा फायदा घेतला…. मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरमध्ये शाळेजवळील दुकानाचे … Read more
पोलीस वसुली करण्यात शौकीन तर अवैद्य धंदेवाल्यांना कोण रोखीन….?
NEWS PRAHAR ( पुणे ) : तालुक्याच्या पठार भागातील घारगाव पोलीस ठाणे हद्दीत काही गावांमध्ये दिवसेंदिवस पीआय श्री.भदाणे यांच्या कार्यकाळात गुन्हेगारी वाढत चालली आहे, तर दुसरीकडे खुले आम अवैध धंदे देखील सुरू आहेत. अनेक ढाब्यांवर दारू विक्री होत असून दिवसाढवळ्या बोटा परिसरात मटका तसेच अकलापूर रोडला मुन्ना शेख राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून पत्त्यांचा … Read more