विमानतळ भागात अवैध धंद्यांचा धुमाकूळ ! हुक्का, मटका, दारू, गांजाने परिसर वेठीस!
सूत्रांच्या माहितीनुसार हुक्का पार्लर मध्ये पोलिस भागीदार असल्याची चर्चा.. NEWS PRAHAR ( पुणे ) : विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत कायदा-सुव्यवस्था कोलमडून पडली असून, परिसर हा हुक्का पार्लर, मटका, विना परवाना दारू विक्री, मसाज पार्लर, गोवा गुटखा आणि गांजा यांसारख्या समाजविनाशक धंद्यांचा अड्डा बनला आहे. दिवसा ढवळ्या खुलेआम दारू विक्री, पहाटेपर्यंत चालणारे हुक्का पार्लर, ड्राय डे … Read more