वानवडीत ‘स्पा’च्या नावाखाली आत वेगळेच चाळे, नागरिकांची कारवाई ची मागणी.

NEWS PRAHAR ( पुणे ): पुणे शहरातील वानवडी परीसरातील उच्चभ्रू परिसरात ‘स्पा’ सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे प्रकार अनेकदा उघडकीस आले आहे. पुणे ऐतिहासिक शहर, सुसंस्कृत लोकांचे शहर आणि शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे पुणे शहर हे हळूहळू स्पा रॅकेटचे केंद्र या नावाने ओळखले जात आहे. गेल्या २ वर्षांमध्ये शहरात घडलेल्या घडामोडी पाहता या … Read more

खडकी पोलीस स्टेशन फक्त नावालाच का साहेब? अवैध व्यवसाय जोरात…

प्रतिनिधी – सुचिता भोसले (पुणे) : खडकी पोलीस स्टेशन नावालाच असून, अवैध धंद्यान बाबत काम मात्र  शुन्य असल्याचे दिसत आहे. त्यामुळं खडकी,परिसरात मटक्याचा पुन्हा एकदा सुळसुळाट झाला असल्याची चर्चा नागरिकांमध्ये चालू आहे. अवैध व्यवसायिकांनी अक्षरशः कहर केला असून, सर्रास पणे अवैध धंदे चालू असल्याने, मटका यांची दुकाने जोमात थाटली आहेत. कलेक्टर पवार या पोलिसांच्या मदतीने … Read more

लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल…

कोंढवा ( प्रतिनिधी – संदिप आढाव ) : लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित करुन लग्न करण्यास टाळाटाळ करणाऱ्या तरुणाविरुध्द कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २७ वर्षांच्या पिडीतीने दिलेल्या फिर्यादीवरून सुरज हनुमंत वायसे (रा.जळगाव क.प.ता.बारामती जि.पुणे) या तरुणा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडितीच्या एका मित्राद्वारे आरोपी सुरज वायसे यांच्या सोबत मैत्री झाली व … Read more

विद्यार्थीनींला त्रास देणाऱ्या युवकावर वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…

बारामती ( प्रतिनिधी – संदिप आढाव ) : शालेय विद्यार्थ्यीला त्रास देणाऱ्या युवकावर वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदित्य साळुंखे ( रा.वडगाव निंबाळकर ता.बारामती) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून २० वर्षांच्या विद्यार्थी हिने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडिता ही सायन्स कॉलेज सोमेश्वर नगर वाघळवाडी ता.बारामती येथे … Read more

BIG BREAKING : पुणेकरांसाठी अजित पवारांची मोठी घोषणा…

NEWS PRAHAR : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या  ताफ्यात लवकरच दीड हजार नवीन बसेस दाखल होणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार  यांनी ही घोषणा केली असून, त्यांनी दोन ई-बस डेपोचे ऑनलाईन उद्घाटनही केले. दीड हजार बसेसची भर…. पीएमपीएमएल स्वतःच्या निधीतून ५०० बसेस खरेदी करणार आहे. याव्यतिरिक्त, पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून  ५०० … Read more

हडपसर परिसरातील लागून थाई स्पा सेंटर मध्ये सुरू गोरख धंदा…

NEWS PRAHAR ( पुणे ): शहरातील हडपसर परीसरातील उच्चभ्रू परिसरात ‘स्पा’ सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे प्रकार अनेकदा उघडकीस आले आहे. पुणे ऐतिहासिक शहर, सुसंस्कृत लोकांचे शहर आणि शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे पुणे हळूहळू स्पा रॅकेटचे केंद्र या नावाने ओळखले जात आहे. गेल्या २ वर्षांमध्ये शहरात घडलेल्या घडामोडी पाहता या अवैध धंद्यांवर पर्मनंट … Read more

BSF जवानाला पाकिस्तान रेंजर्सने घेतले ताब्यात…

NEWS PRAHAR  : पंजाबमधील फिरोजपूर येथे भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर बुधवारी दुपारी सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) एक जवान चुकून सीमा ओलांडल्याने पाकिस्तान रेंजर्सने त्याला ताब्यात घेतले. हा जवान स्थानिक शेतकऱ्यांना कुंपणाजवळ सुरक्षा पुरवत असताना हा प्रकार घडला, अशी माहिती सूत्रांनी गुरुवारी दिली.  या जवानाच्या लवकर सुटका व्हावी यासाठी दोन्ही देशांमध्ये लष्करी पातळीवर ध्वज बैठक (प्लॅग मीटिंग) … Read more