धनकवडी येथील श्री सद्गुरू शंकर महाराज समाधी ट्रस्टवरील गुन्हा रद्द….
NEWS PRAHAR ( पुणे ) : धनकवडीतील श्री सद्गुरू शंकर महाराज समाधी ट्रस्टच्या माजी विश्वस्तांवर २०१६ मध्ये दाखल केलेला गुन्हा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या (मनपा) न्यायालयाने फेटाळून लावला.पुणे महापालिकेने ३० जानेवारी २०१६ रोजी ट्रस्टच्या मालकीच्या इमारतीस दुरुस्तीची परवानगी दिली होती, मात्र दुरुस्तीदरम्यान बांधकाम कोसळल्याने त्याच जागेवर व त्याच मोजमापात नव्याने बांधकाम करण्यात आले. त्यावर त्रयस्थ व्यक्तींनी हरकत घेत … Read more