वाघोलीत CAFE SUNSET मध्ये मिळणाऱ्या गुडगुडीला कोणाचे अभय….?

  NEWS PRAHAR ( PUNE ) : राज्य सरकारने हुक्का पार्लरवर बंदी घातलेली असताना शासनाच्या आदेशाचे तीन तेरा वाजवून व कोणालाही न घाबरतां मालक आणि पोलीस यांच्या संगणमताने वाघोलीतील बकुरी फाटा येथील कॅफे सनसेट मध्ये हुक्का पार्लर सुरू आहे. हूक्का पार्लरमध्ये हुक्का हा तंबाखू ,निकोटीन,गांजा आणि इतर मादक पदार्थांनी भरलेला असतो. हुक्का पार्लरचे मालक सोशल … Read more

पोलिस व अन्न पुरवठा विभागाच्या मुक संमत्तीने पुणे सोलापूर हायवे लगत गॅस माफिया सक्रिय…

पोलिस–अन्नपुरवठा आशीर्वादाने हायवे लगत गॅस माफियांचा धंदा फोफावला स्फोटाचा धोका टांगणीला, नागरिकांचा जीव धोक्यात… NEWS PRAHAR ( PUNE ) : दौंड परिसरात दिवसाढवळ्या सुरू असलेला गॅस चोरीचा धंदा नागरिकांच्या जीवाशी सरळ खेळ करतो आहे. पुणे–सोलापूर एक्सप्रेस हायवेवर पोलिस स्टेशनच्या शेजारीच अवैधरित्या ट्रक टॅबलेटमधून गॅस बाटल्यांत भरला जात असून, क्षणात भीषण स्फोट होऊन चार–पाच किलोमीटर परिसर … Read more

कोंढवा मध्ये अवैध धंद्यांची उघडचाळणी!‘खाकी’चा खेळ की नागरिकांचा विश्वासघात?

मटका,गांजा व मसाज पार्लरला पोलिसांचा आश्रय…? वरिष्ठ पोलिस निरीक्षकांवर अवैध धंदेमुक्त कोंढव्याची जबाबदारी… NEWS PRAHAR ( PUNE ) : कोंढवा शहर हे शिक्षण आणि मेडिकल हब म्हणून झेपावणाऱ्या मार्गावर असताना अवैध मटका व मसाज पार्लर आमली पदार्थांच्या विळख्यात अडकले आहे. या धंद्यांवर कारवाई करण्याऐवजी पोलिसांकडूनच त्यांना अभय मिळत असल्याच्या चर्चेला चांगलाच ऊत आला आहे. नागरिकांच्या … Read more

विमानतळ भागात अवैध धंद्यांचा धुमाकूळ ! हुक्का, मटका, दारू, गांजाने परिसर वेठीस!

सूत्रांच्या माहितीनुसार हुक्का पार्लर मध्ये पोलिस भागीदार असल्याची चर्चा.. NEWS PRAHAR ( पुणे ) : विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत कायदा-सुव्यवस्था कोलमडून पडली असून, परिसर हा हुक्का पार्लर, मटका, विना परवाना दारू विक्री, मसाज पार्लर, गोवा गुटखा आणि गांजा यांसारख्या समाजविनाशक धंद्यांचा अड्डा बनला आहे. दिवसा ढवळ्या खुलेआम दारू विक्री, पहाटेपर्यंत चालणारे हुक्का पार्लर, ड्राय डे … Read more

सासवडचे दोन वसुली बहाद्दर निलंबित झाले तरी नवीन आका व बोका करत आहेत वसुली.

NEWS PRAHAR ( PUNE ) : साससवड येथील हॅाटेल व ढाबा अवैध दारूविक्रीसह आता परिसरात जुगार, मटका व्यवसायहि तेजीत चालू आल्याचे चित्र दिसून येत आहे. गावागावात मटका घेणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने वरिष्ठांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आता नागरिकांमधून केली जात आहे. मटका घेणाऱ्यात आता युवक उतरले असून, याची चैन लांबलचक असल्याचे सांगितले जाते. एका … Read more

दौंड मध्ये 10 हजार रुपयांची लाच स्वीकारताना खाजगी इसमाला एसीबीने पकडले…

NEWS PRAHAR ( पुणे ) : दौंड भूमी अभिलेख कार्यालयातील महिला भूमापकर वैशाली घसकटे यांनी एका शेतकऱ्याच्या कामांसाठी 14 हजार रुपयांची लाच मागून तडजोडीअंती 10 हजार रुपयांची लाच ठरली होती. ही लाच स्वीकारताना त्यांच्या खाजगी इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज बुधवारी (ता.20) रंगेहाथ पकडले आहे. या प्रकारामुळे दौंड शहरात मोठी खळबळ उडाली आहे फय्याज शेख असे … Read more

पुणे परिसरात तीन विविध अपघातांत तिघांचा मृत्यू….

NEWS PRAHAR ( पुणे ) : शहरात वेगवेगळ्या अपघातांत वाहनांच्या धडकेत तीन तरुणांचा मृत्यू झाला. या अपघातांत दोघे गंभीर जखमी झाले आहेत. कोथरूड, सिंहगड रस्ता, हडपसर भागांत अपघाताच्या घटना घडल्या. हडपसर-मुंढवा रस्त्यावर मांजरी परिसरात शुक्रवारी (ता. १) रात्री भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला, तर सहप्रवासी तरुण जखमी झाला. कुणाल … Read more

राज्यातील माजी मंत्री व 72 वरिष्ठ अधिकारी हनी ट्रॅपच्या जाळ्यात?

NEWS PRAHAR : राज्यातील तब्बल 72 वरिष्ठ सरकारी आणि अधिकारी हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकल्याचा खळबळजनक दावा एका राजकीय नेत्याकडून करण्यात आला आहे. हा राजकीय नेता सध्या नाशिक दौऱ्यावर आहे. यावेळी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना या राजकीय नेत्याने हा गौप्यस्फोट केला. या वृत्तामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजण्याची शक्यता आहे. संबंधित नेत्याने पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, हनी … Read more

राज्य सरकारचा मोठा निर्णय : कर्ज काढून मर्सिडीज घेऊन फिरणाऱ्यां शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही…

NEWS PRAHAR : राज्यात गेल्या काही दिवसांपासून शेतकरी कर्जमाफीवरुन नवा वाद सुरु आहे. या निर्णयाबाबत महायुतीत एकमत नसले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीचा योग्यवेळी निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यामध्ये काहीसा दिलासा निर्माण झाला. दरम्यान, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वाचे विधान केलं आहे.  अमरावती जिल्ह्यातील कौडण्यापूर येथील विठ्ठल मंदिराच्या दर्शनासाठी आयोजित … Read more