सहकारनगर पोलीस “हतबल” असल्याची सर्वत्र का होत आहे चर्चा ? गांजा जोमात तर पोलीस कोमात…
गांजा किंग सौरभ कट्टीमणी (पाटील ) पुणे सातारा रोड यावर कारवाई होणार का..? NEWS PRAHAR ( सुचिता भोसले ) पुणे : अवैध मटका,गांजा व जुगार व्यवसाय समूळ नष्ट करण्यासाठी पोलिस आयुक्त साहेब सातत्याने प्रयत्न करीत आहेत. मात्र स्थानिक पोलिसांच्या कारवाई शून्य नियोजना मुळे वारंवार होणारी कारवाई फोल ठरत आहे.यापूर्वी ठोस पावले उचलून मटका-जुगार व गांजा मालकांच्या … Read more