‘ती’ पार्टी ठरली अखेरची ; पुण्यात १६ वर्षीय मुलीने नशेत संपविले जीवन…
NEWS PRAHAR ( पुणे ) : मैत्रीणीसोबत घरात मद्य पार्टी केल्यानंतर १६ वर्षीय मुलीने स्वतःचे जीवन संपवल्याचा धक्कादायक प्रकार येरवड्यात घडला आहे. हे टोकाचे पाऊल उचलणाऱ्या मुलीसोबत असलेली मैत्रीण बेशुद्धावस्थेत सापडली आहे. तिच्यावर सध्या ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुलीने स्वतःचा जीव का घेतला याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणाचा येरवडा पोलिसांकडून तपास … Read more