कोकण कड्यावरून दरीत दोघांनी संपवलं जीवन; आठवड्याभरापासून होते बेपत्ता….
NEWS PRAHAR : पुण्याच्या जुन्नरमध्ये तलाठी आणि एका तरूणीचा मृतदेह दरीत आढळून आला, त्यामुळे खळबळ उडाली आहे. ही आत्महत्या असेल असा प्रथमदर्शनी अंदाज आहे. आंबे-हातवीज येथील कोकण कड्यावरून उडी मारून या दोघांनी आत्महत्या केल्याचे आढळलं आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट नाही. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा इथं तलाठी म्हणून कार्यरत असणारे रामचंद्र साहेबराव पारधी (वय … Read more