पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम सभापती पदी मंगेश जगताप यांची वर्णी लागण्याची शक्यता…
NEWS PRAHAR ( पुणे ) दि : १७ मार्च : पणदरे सांगवी या जिल्हा परिषदेच्या गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य मंगेश प्रतापराव जगताप यांना पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती पद मिळावे अशी मागणी युवा वर्गाने केली आहे.नुकत्याच झालेल्या पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पणदरे सांगवी या जिल्हा परिषदेच्या गटातुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंगेश प्रतापराव जगताप यांनी भरघोस मतांनी … Read more