मोठी बातमी : कोट्यवधीची जमीन बळकावल्या प्रकरणी पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल…
NEWS PRAHAR ( पुणे ) : पुण्यातील पोलीस निरीक्षकाचा कारनामा उघड झाला आहे. पुण्यातील पोलीस निरीक्षकाचा बोगस मालक दाखवून कोट्यवधीची जमीन बळकावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षकावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. राजेंद्र लांडगे असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. पुण्यातील चंदननगर पाठोपाठ वाघोलीमध्ये बोगस जमीन बळकावण्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी … Read more