वानवडी पोलीसांची दमदार कामगिरी….
NEWS PRAHAR ( पुणे ) : दि : ७ ऑक्टोबर : वानवडी पोलीस ठाणेकडील तपास पथकाचे प्रभारी उमाकांत महाडिक, सहा. पोलीस निरीक्षक व पोलीस अंमलदार असे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना तपास पथकाचे पोलीस अंमलदार अतुल गायकवाड व अमोल पिलाणे यांना बातमी मिळाली की, “नवीन म्हाडा कॉलनी जवळील वॉशिंग सेंटर पासुन आतमध्ये जाणारे कच्च्या रस्त्यावर, हडपसर, पुणे येथे तीन इसम … Read more