पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न….
NEWS PRAHAR ( पुणे ) : दि : ७ ऑक्टोबर : गणेशोत्सव हा पुणे शहरातील सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा सण आहे. नुकतेच राज्य शासनाने गणेशोत्सवाला महाराष्ट्र राज्य उत्सव म्हणून मान्यता दिली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेतर्फे पीएमसी केअर अॅपच्या माध्यमातून पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा उद्देश सामाजिक ऐक्य साधणे, … Read more