गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक ; 38 किलो गांजा जप्त…
NEWS PRAHAR ( पुणे ) : पुणे-सोलापूर रस्त्यावरील लोणी काळभोर परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथक २ ने पकडले आहे. त्यांच्याकडून 38 किलो गांजा जप्त करण्यात आला. सुमेर सादिक तांबोळी (वय-26), विकास बाळू बनसोडे (वय-34, दोघे रा. सांगोला, जि. सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या … Read more